गेल्या 24 तासात कोयना धरण पाणलोट क्षेत्रात 112 मिलिमीटर पावसाची नोंद झाली... या पावसामुळे कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे 6 फूट 6 इंचापर्यंत उघडून कोयना नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आलाय... यामुळे नदीच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय
#KoynaDam #RainAlert #WaterDischarge #FloodWarning #MaharashtraWeather