Saturday, June 14, 2025 06:33:59 PM

Sanjay Shirsat | शिरसाटांच्या वक्तव्यानं सर्वांच्याच भुवया उंचावल्या | Marathi News

शिरसाटांच्या वक्तव्यानं सर्वांच्याच भुवया उंचावल्या

'उद्धव ठाकरेंनी भेटायला बोलावल्यास जाईन'

राज ठाकरे-देवेंद्र फडणवीसांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर वक्तव्य

'राजकारणात कोणीही कोणाला भेटू शकतो'

#sanjayshirsat #uddhavthackeray #rajthackeray #devendrafadnavis #maharashtrapolitics #politicalbuzz #breakingnews #shivsena


सम्बन्धित सामग्री