राज्याच्या राजकारणात सध्या ठाकरेंच्या शिवसेनेचे खा. संजय राऊतविरूद्ध भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगलाय.... दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप आणि टोला-प्रतिटोला पहायला मिळतोय .... पाहूयात राऊतविरूद्ध महाजन ह्यांच्यामध्ये रंगलेल्या कलगीतुऱ्यावरील हा खास रिपोर्ट
#RautVsMahajan #ShivsenaVsBJP #PoliticalClash #MaharashtraPolitics #SanjayRaut #GirishMahajan