Friday, June 06, 2025 03:42:37 PM

Raut vs Mahajan | संजय राऊत आणि गिरीश महाजन यांच्यात आरोप-प्रत्यारोप चालूच | Marathi News

राज्याच्या राजकारणात सध्या ठाकरेंच्या शिवसेनेचे खा. संजय राऊतविरूद्ध भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगलाय.... दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप आणि टोला-प्रतिटोला पहायला मिळतोय .... पाहूयात राऊतविरूद्ध महाजन ह्यांच्यामध्ये रंगलेल्या कलगीतुऱ्यावरील हा खास रिपोर्ट

#RautVsMahajan #ShivsenaVsBJP #PoliticalClash #MaharashtraPolitics #SanjayRaut #GirishMahajan


सम्बन्धित सामग्री