मुसळधार पावसामुळे पुण्यातल्या खडकवासला धरणातून मुळामुठा नदीत मोठा विसर्ग सुरू करण्यात आला.... महापालिकेकडून नदीपात्रालगतच्या पार्क केलेल्या गाड्या काढून घेण्यास सांगितलं असून, नदीपात्राच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात पाणी आल्याचे चित्र पाहायला मिळतंय
#PuneRain #KhadakwaslaDam #MulaMuthaRiver #WaterDischarge #HeavyRainfall #FloodAlert #PMCWarning #VehicleRelocation #RiverOverflow #MarathiNews