Monday, July 28, 2025 04:24:05 PM

Amol Mitkari | अमोल मिटकरी यांनीं दिल्या उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा | Marathi News

अमोल मिटकरी यांनीं दिल्या उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा

राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनीं उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या... तसेचं दोन्ही ठाकरे बंधूंच्या भेटीचं अमोल मिटकरींनी स्वागत केलं... दोन्ही ठाकरेंची भेट जरी औपचारिक असली तरी त्यात राजकीय संदर्भ दडले असल्याचं मिटकरी म्हणाले


सम्बन्धित सामग्री