Friday, August 01, 2025 07:26:56 AM
4
भारतीय नौदलाने आज पाकिस्तानसाठी आपला सागरी क्षेत्र बंद करण्याचा आदेश जारी केला आहे. आदेशांनुसार, पाकिस्तानी ध्वज फडकवणाऱ्या कोणत्याही जहाजाला भारतातील कोणत्याही बंदरात प्रवेश दिला जाणार नाही.
Saturday, May 03 2025 03:00:30 PM
एनआयएच्या तपासात असे दिसून आले आहे की, हाशिम मुसा, तल्हा भाई पाकिस्तानी दहशतवादी, 15 एप्रिल रोजीच पहलगाम येथे पोहोचला होता. हा हल्ला करण्यात 15 OGW ने मदत केली.
Saturday, May 03 2025 02:07:51 PM
भारताने पाकिस्तानसोबत आयात-निर्यातही थांबवली आहे. आता, भारतासोबत आयात-निर्यात आणि व्यापार बंद झाल्यामुळे, पाकिस्तानची आर्थिक स्थिती आणखी बिकट होऊ शकते.
Saturday, May 03 2025 01:59:03 PM
पंढरपूरचे ज्येष्ठ ज्योतिषी अतुलशास्त्री भगरे यांची खळबळजनक भाकीत: पुढील ३६ तासांत भारत-पाकिस्तान युद्ध होण्याची शक्यता; पाकिस्तानला भूभाग गमावण्याचा धोका.
Saturday, May 03 2025 12:22:12 PM
दिन
घन्टा
मिनेट