Thursday, July 24, 2025 03:17:17 PM
20
शिंदे-उद्धव भेटींमुळे भाजप अस्वस्थ; दिल्लीतून शिंदेना सांभाळा आदेश, स्वबळावर लढण्याचा भाजप-शिंदेचा स्वतंत्र प्लान, मुंबईत युतीचे नवे समीकरण
Monday, July 21 2025 08:39:48 PM
राज्यातील तरुणांना चित्रपट, माध्यम व मनोरंजन क्षेत्रात व्यावसायिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.
Monday, July 21 2025 08:29:26 PM
नालासोपाऱ्यात प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या; फरशांखाली गाडलेला मृतदेह 15 दिवसांनी सापडला, कोमल व मोनू फरार
Monday, July 21 2025 08:06:17 PM
किशोरवयीन मुलांमध्ये धूम्रपान व ई-सिगारेटच्या वाढत्या सवयीमुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होत असून, पालकांनी वेळेवर संवाद साधून सावध राहणे अत्यंत गरजेचे असल्याचे तज्ज्ञांचे मत.
Monday, July 21 2025 07:22:20 PM
मुदा घोटाळ्यावरून सर्वोच्च न्यायालयाने ईडीला फटकारले; राजकीय संघर्ष न्यायालयात आणू नका असा इशारा दिला. समन्स फेटाळले आणि ईडीची याचिका मागे घेण्यात आली.
Monday, July 21 2025 04:49:03 PM
वैजापूरच्या एकोडीसागज अंगणवाडीत निकृष्ट व मुदतबाह्य पोषण आहाराचे पुरवठ्यामुळे ग्रामस्थांनी पंचायत समितीला थेट टेम्पोने साहित्य आणून कारवाईची मागणी केली.
Monday, July 21 2025 02:33:55 PM
UPI मुळे भारत डिजिटल पेमेंट क्षेत्रात आघाडीवर. IMF च्या अहवालानुसार, दरमहा कोट्यवधी व्यवहार. कॅशलेस अर्थव्यवस्थेकडे भारताची दमदार वाटचाल.
Monday, July 21 2025 02:13:09 PM
ऑगस्टमध्ये झारखंड व रांचीमार्गे धावणाऱ्या अनेक गाड्या रद्द, काही शॉर्ट टर्मिनेट; प्रवासापूर्वी वेळापत्रक तपासण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
Sunday, July 20 2025 09:48:12 PM
केंद्र सरकारकडून शेती व हरित ऊर्जा क्षेत्राला चालना देणाऱ्या योजनांना ५० हजार कोटींचा निधी; शेती उत्पादन वाढीसोबतच स्वच्छ ऊर्जा प्रकल्पांना मोठा फायदा होणार आहे.
Sunday, July 20 2025 08:43:21 PM
पाचोडच्या बैलबाजारात जनावरांचे दर घसरले आहेत. पावसाची प्रतीक्षा आणि चारा-पाण्याच्या टंचाईमुळे शेतकरी अडचणीत आले असून, विक्रीसाठी बाजारात गर्दी झाली आहे.
Sunday, July 20 2025 07:45:06 PM
21 जुलैला मेष, कर्क, सिंह, धनु आणि कुंभ या ५ राशींना करिअर, प्रेम, व्यवसायात यश, शुभवार्ता व नवी संधी मिळण्याची शक्यता आहे. ग्रहांची साथ लाभणार आहे.
Sunday, July 20 2025 07:23:44 PM
रात्री वारंवार तहान लागणं डिहायड्रेशन, डायबेटीस, किडनी विकार किंवा स्लीप एपनियासारख्या गंभीर आजारांचे संकेत असू शकतात, त्यामुळे वेळेत डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.
Sunday, July 20 2025 06:16:36 PM
गेल्या काही दिवसांत सोने पुन्हा महागले आहे. प्रमुख शहरांत 10 ग्रॅमचा दर ₹1,00,000 च्या पुढे गेला असून आंतरराष्ट्रीय बाजारातील अस्थिरतेचा परिणाम भारतातील भावावर झाला आहे.
Sunday, July 20 2025 04:07:23 PM
20 ते 27 जुलै दरम्यान मेष ते मीन सर्व राशींसाठी संधी, आव्हाने व आर्थिक स्थितीत बदल दिसतील. नोकरी, आरोग्य व संबंधांमध्ये संतुलन साधा, ग्रहांची स्थिती संयमाचा सल्ला देते.
Sunday, July 20 2025 03:09:55 PM
20 जुलैला मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक; CSMT-विद्याविहार आणि हार्बर मार्गावरील सेवांवर परिणाम, काही लोकल रद्द. प्रवाशांनी नियोजनपूर्वक प्रवास करावा, रेल्वे प्रशासनाकडून आवाहन.
Saturday, July 19 2025 09:42:31 PM
भात खाल्ल्यामुळे डायबिटीज होत नाही, मात्र प्रमाण, वेळ आणि भाजी-डाळीसोबत खाल्ल्यास आरोग्यास फायदेशीर ठरतो. भात टाळण्यापेक्षा संतुलित आहार व योग्य जीवनशैली ठेवावी.
Saturday, July 19 2025 09:35:24 PM
संजय राऊतांनी एकनाथ शिंदे यांना किरकोळ माणूस म्हणत टोला लगावला. भाजपवरही मुंबई तोडण्याचा कट रचत असल्याचा आरोप केला. राज ठाकरेंच्या आव्हानावरूनही भाजपवर निशाणा साधला.
Saturday, July 19 2025 07:48:17 PM
पिंपरी चिंचवडमधील स्वीट जंक्शनमध्ये मिठाईत किडे आढळले; नागरिक संतप्त, एफडीएकडे परवाना रद्द करण्याची मागणी, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
Saturday, July 19 2025 07:09:15 PM
अमेरिकेसोबतच्या व्यापार करारात शेतीविषयक अटी टाळा, अन्यथा देशभर आंदोलन उभारू, असा शेतकरी संघटनांचा इशारा. स्वस्त अमेरिकन मालामुळे भारतीय शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची भीती.
Saturday, July 19 2025 05:48:06 PM
भाषा वादावरून राज ठाकरे अडचणीत; हिंदी भाषिकांविरोधात द्वेष पसरवल्याच्या आरोपावर सुप्रीम कोर्टात जनहित याचिका दाखल, कायदेशीर कारवाईची मागणी.
Saturday, July 19 2025 05:18:31 PM
दिन
घन्टा
मिनेट