Wednesday, February 12, 2025 05:07:57 PM

Amruta Khanvilkar
नव्या वर्षात अमृताने केला नव्या घरात गृहप्रवेश

अमृता खानविलकर कायम सोशल मीडियावरून तिच्या कामाबद्दल आणि वैयक्तिक आयुष्यातले खास क्षण चाहत्यांसोबत शेयर करताना दिसते.

नव्या वर्षात अमृताने केला नव्या घरात गृहप्रवेश

मुंबई : अमृता खानविलकर कायम सोशल मीडियावरून तिच्या कामाबद्दल आणि वैयक्तिक आयुष्यातले खास क्षण चाहत्यांसोबत शेयर करताना दिसते. अशातच तिने सोशल मीडियावर नवीन वर्षात तिच्या नवीन घरी गृहप्रवेश केल्याचा खास व्हिडिओ पोस्ट केला आहे. काही दिवसांपूर्वी तिने नवीन घर घेतल्याची बातमी प्रेक्षकांना दिली होती आणि आता तिने नव्या घरात गृहप्रवेश केला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी  व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.

 

 

तिने आजवर अनेक वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आज प्रदर्शित झालेल्या संगीत मानापमान चित्रपटात पाहुण्या कलाकाराची भूमिका देखील तिने साकारली आहे. 2025 वर्षाची उत्तम सुरुवात तिने केली असून वर्षभरात ती अनेक कलाकृती मधून प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे.

 

अमृताने सोशल मीडिया वर व्हिडिओ पोस्ट करत लिहिलं "नव्या वर्षाची नवी सुरुवात गृहप्रवेश केला आणि नव्या घराचा उंबरठा ओलांडला. स्वतःच्या हिमतीवर उभारलेल हे " एकम"

हेही वाचा : इलू इलू’ चित्रपटात मीराचा हटके अंदाजात दिसणार

  

अमृताने मुंबईत हे नवकोर घर घेतलं असून 22 व्या मजल्यावर 2 बीएचके असलेलं हे घर अमृतासाठी नक्कीच खास आहे.


सम्बन्धित सामग्री