Monday, July 14, 2025 10:42:36 PM

अखेर यूजीसी नेटच्या फेरपरीक्षेची तारीख ठरली

यूजीसी नेट परीक्षेचे सुधारित वेळापत्रक नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) जारी केले आहे.

अखेर यूजीसी नेटच्या फेरपरीक्षेची तारीख ठरली

मुंबई : पेपर लीक झाल्याच्या शक्यतेतून रद्द करण्यात आलेल्या यूजीसी नेट परीक्षेचे सुधारित वेळापत्रक नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) जारी केले आहे. सहायक प्राध्यापक आणि ज्युनिअर रिसर्च फिलोशिप अँड असिस्टंट प्रोफेसर पदासाठी घेण्यात येणारी यूजीसी नेट परीक्षा आता २१ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या कालावधीत घेतली जाणार आहे. त्यामुळे या परीक्षेच्या प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.
 


सम्बन्धित सामग्री