Sunday, August 17, 2025 05:13:53 PM

पुणे अपघात, दोन पोलिसांचे निलंबन

पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरणात कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत येरवडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल जगदाळे आणि सहायक पोलीस निरीक्षक विश्वनाथ तोडकरी यांना निलंबित केले.

पुणे अपघात दोन पोलिसांचे निलंबन

पुणे : पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरणात कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत येरवडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल जगदाळे आणि सहायक पोलीस निरीक्षक विश्वनाथ तोडकरी यांना निलंबित करण्याचा निर्णय पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी घेतला आहे.  प्रत्यक्षदर्शी म्हणून घटनास्थळी पोहचलेल्या दोन पोलिसांनी ही माहिती नियंत्रण कक्षाला कळवली नव्हती. यामुळे पुणे पोलिसांच्या तपासावर संशय व्यक्त होत आहे. याच कारणामुळे निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. 


सम्बन्धित सामग्री