Sunday, August 17, 2025 05:57:06 AM

शिवसेनेची तिसरी यादी जाहीर

विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेची तिसरी यादी जाहीर झाली.

शिवसेनेची तिसरी यादी जाहीर

मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेची तिसरी यादी जाहीर झाली. या यादीतून १३ उमेदवार जाहीर करण्यात आले. या व्यतिरिक्त शिवसेनेने दोन जागा मित्रपक्षांसाठी सोडल्या. हातकणंगलेच्या जागेवरुन जनसुराज्य पक्षाचा आणि शिरोळ्यातून राजश्री शाहुविकास आघाडीचा उमेदवार निवडणुकीसाठी उभा आहे. याआधी शिवसेनेने पहिल्या यादीतून ४५ आणि दुसऱ्या यादीतून २० उमेदवार जाहीर केले. 

तिसरी यादी

  1. सिंदखेडराजा - शशिकांत खेडेकर
  2. घनसावांगी - हिकमत उढाण
  3. कन्नड - संजना जाधव
  4. कल्याण ग्रामीण - राजेश मोरे
  5. भांडुप पश्चिम - अशोक पाटील
  6. मुंबादेवी - शायना मनिष चुडासामा मुनोत (शायना एन. सी.)
  7. संगमनेर - अमोल खताळ
  8. श्रीरामपूर - भाऊसाहेब कांबळे
  9. नेवासा - विठ्ठलराव लंघे पाटील
  10. धाराशिव - अजित पिंगळे
  11. करमाळा - दिग्विजय बागल
  12. बार्शी - राजेंद्र राऊत
  13. गुहागर - राजेश बेंडल

शिवसेना सहयोगी पक्षांचे मतदारसंघ आणि उमेदवार

  1. जनसुराज्य पक्ष - हातकणंगले - अशोकराव माने
  2. राजश्री शाहुविकास आघाडी - शिरोळ - राजेंद्र पाटील येड्रावकर

दुसरी यादी

  1. अक्कलकुआ - आमश्या पाडवी 
  2. बाळापूर- बळीराम शिरसकर
  3.  रिसोड- भावना गवळी  
  4. हदगाव - संभाराव कदम कोहळीकर
  5. नांदेड दक्षिण - आनंद शंकर तिडके पाटील (बोंडारकर)
  6. परभणी- आनंद शेशराव भरोसे 
  7. पालघर - राजेंद्र गावित
  8. बोईसर- विलास सुकुर तरे 
  9. भिवंडी ग्रामीण - शांताराम मोरे 
  10. भिवंडी पूर्व - संतोष शेट्टी
  11. कल्याण पश्चिम- विश्वनाथ भोईर 
  12. अंबरनाथ - डॉ. बालाजी किणीकर
  13.  विक्रोळी - सुवर्णा सहदेव करंजे 
  14. दिंडोशी - संजय निरुपम
  15. अंधेरी पूर्व - मूरजी पटेल 
  16. चेंबूर - तुकाराम काते  
  17. वरळी - मिलिंद देवरा 
  18. पुरंदर - विजय शिवतारे 
  19. कुडाळ - निलेश नारायण राणे 
  20. कोल्हापूर उत्तर - राजेश क्षीरसागर

पहिली यादी

  1. कोपरी पाचपाखाडी - एकनाथ शिंदे
  2. साक्री (अज) - मंजूळाताई गावित
  3. चोपडा (अज) - चंद्रकांत सोनावणे
  4. जळगाव ग्रामिण - गुलाबराव पाटील
  5. एरंडोल - अमोल चिमणराव पाटील
  6. पाचोरा - किशोर पाटील
  7. मुक्ताईनगर - चंद्रकांत पाटील
  8. बुलढाणा - संजय गायकवाड
  9. मेहकर (अजा) - डॉ. संजय रायमुलकर
  10. दर्यापूर (अजा) - अभिजित अडसूळ
  11. रामटेक - आशिष जैस्वाल
  12. भंडारा (अजा) - नरेंद्र भोंडेकर
  13. दिग्रस - संजय राठोड
  14. नांदेड उत्तर - बालाजी कल्याणकर
  15. कळमनुरू - संतोष बांगर
  16. जालना - अर्जून खोतकर
  17. सिल्लोड - अब्दुल सत्तार
  18. छत्रपती संभाजीनगर मध्य - प्रदीप जैस्वाल
  19. छत्रपती संभाजीनगर पश्चिम (अजा) - संजय शिरसाट
  20. पैठण - विलास भूमरे
  21. वैजापूर - रमेश बोरनारे
  22. नांदगाव - सुहास कांदे
  23. मालेगाव बाह्य - दादाजी भुसे
  24. ओवळा माजीवडा - प्रताप सरनाईक
  25. मागाठाणे - प्रकाश सुर्वे
  26. जोगेश्वरी (पूर्व) - मनिषा वायकर
  27. चांदिवली - दिलीप लांडे
  28. कुर्ला (अजा) - मंगेश कुडाळकर
  29. माहिम - सदा सरवणकर
  30. भायखळा - यामिनी जाधव
  31. कर्जत - महेंद्र थोरवे
  32. अलिबाग- महेंद्र हरी दळवी
  33. महाड- भरतशेठ मारुती गोगावले
  34. उमरगा- ज्ञानराज धोंडीराम चौगुले
  35. परांडा- डॉ.तानाजी जयवंत सावंत
  36. सांगोला- शहाजी बापू पाटील
  37. कोरेगाव- महेश शिंदे
  38. पाटण- शंभूराज देसाई
  39. दापोली- योगेश कदम
  40. रत्नागिरी- उदय सामंत
  41. राजापुर- किरण सामंत
  42. सावंतवाडी- दीपक केसरकर
  43. राधानगरी- प्रकाश आबिटकर
  44. करवीर- चंद्रदिप नरके
  45. खानापूर- सुहास बाबर

सम्बन्धित सामग्री