पुणे : पुण्यात दोन अल्पवयीन सावत्र बहिणींवर लैगिंक अत्याचार करण्यात आले आहेत. शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील ही घटना आहे. नातेवाईकांकडूनच दोन दिवस अत्याचार झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
पुण्यात दोन सावत्र बहिणींवर अत्याचार झाला आहे. ही अत्याचाराची घटना नातेवाईकांकडूनच झाली असल्याचे समोर आले आहे. या प्रकणामध्ये दोन अल्पवयीन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाजीनगरच्या पोलीस स्थानकाच्या हद्दीतील ही घटना आहे.
हेही वाचा : मुंबई विमानतळाच्या शौचालयात कचराकुंडीत आढळला नवजात बाळाचा मृतदेह, तपास सुरू
पुण्यात शिवाजी नगरमध्ये दोन सावत्र बहिणींवर अत्याचार झाला आहे. घरी बोलवत आणि फुस लावत नातेवाईक असलेल्या दोन अल्पवयीन मुलांकडून दोन दिवस लैंगिक अत्याचार झाल्याची माहिती आहे. घरात डांबून ठेवत दोन अल्पवयीन आरोपींकडून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला. या घटनेत दोन अल्पवयीन आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. शिवाजीनगर पोलीस स्थानकात त्यांच्याविरूद्ध गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. दोन्ही विधी संघर्षित बालकांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.