Saturday, August 16, 2025 11:59:53 AM
राज्यातील ठाणे जिल्ह्यात काही अज्ञात व्यक्तींनी दोन चुलत भावांची हत्या केल्याचे पोलिसांनी मंगळवारी सांगितले, अशी माहिती पीटीआय या वृत्तसंस्थेने दिली आहे.
Rashmi Mane
2025-08-12 15:31:21
वसईत 12 वर्षीय मुलीवर अमानुष अत्याचाराचा प्रकार उघडकीस आला आहे; नायगावात पोलिस-एनजीओच्या मदतीने सुटका , नऊ आरोपी अटकेत
Avantika parab
2025-08-11 16:45:22
बीडच्या परळी तालुक्यात परप्रांतीय तरुणीवर सामूहिक अत्याचाराची धक्कादायक घटना घडली. तिघांना अटक, एक फरार. घटनेने जिल्ह्यात भीतीचे वातावरण; महिला सुरक्षेवर प्रश्नचिन्ह.
2025-08-11 15:04:09
गेवराईतील कथित गोळीबारात महिला जखमी; अधिकृत नोंद नसल्याने गूढ वाढले. जखमी शीतल पवारवर घाटीत उपचार सुरू, पोलिस तपास सुरू असून घटनास्थळाबाबत संभ्रम कायम.
2025-08-11 12:13:33
PM किसान सम्मान निधि योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपये तीन हप्त्यांमध्ये दिले जातात. 21वी हप्त्याची रक्कम काही शेतकऱ्यांच्या खात्यात येणार नाही कारण ई-केवायसी किंवा आधार, बँक खात्यात चुकीचे
2025-08-09 20:44:29
महाराष्ट्रातील कोल्हापूर येथे एक गाव आहे जिथे सोन्याचा पाऊस पडतो, असे येथील लोकांना वाटते. तुम्ही त्यावर विश्वास ठेवाल का? हे सर्व नाट्यमय वाटते. जाणून घ्या पू्र्ण स्टोरी..
Amrita Joshi
2025-08-09 14:23:19
शिवाजी हॉस्पिटलची लिफ्ट अचानक पहिल्या मजल्यावरून थेट तळमजल्यावर कोसळली. ही थरकाप उडवणारी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
Jai Maharashtra News
2025-08-03 18:08:43
सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्या ‘सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातं?’ या वक्तव्याने वाद निर्माण केला असून विरोधकांनी त्यांच्यावर टीका सुरू केली आहे.
2025-08-03 12:23:27
बीडमध्ये 1 रुपयात पीक विमा योजना बंद झाल्याने 7 लाख शेतकऱ्यांनी विम्यापासून पाठ फिरवली; फेरफार नोंद न झाल्याने अनेक शेतकरी योजनांपासून वंचित.
2025-08-03 11:45:56
फरार आरोपी गोट्या गित्तेने आमदार जितेंद्र आव्हाड यांना व्हिडिओद्वारे धमकी दिली. ‘माझं दैवत टार्गेट केलंत तर परिणाम गंभीर होतील’, असा इशारा त्याने दिला आहे.
2025-08-03 10:44:22
शिवम चिकणे असं हत्या करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे. शिवम हा अभियांत्रिकीचा विद्यार्थी होता. शिवमला मुलीच्या कुटुंबियांकडून जबर मारहाण करण्यात आली होती.
2025-07-21 19:10:10
रविवारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत बीड येथे निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यादरम्यान, धनंजय मुंडेंनी विरोधकांना प्रयुत्तर दिले.
Ishwari Kuge
2025-07-20 14:25:03
महादेव मुंडे हत्याप्रकरणात आरोपी मोकळेच, पत्नी ज्ञानेश्वरींचा मुख्यमंत्र्यांना भावनिक इशारा 'माझा एन्काउंटर करा, पण न्याय द्या', आत्मदहनाचा इशारा दिला.
2025-07-18 19:50:07
नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या एका कैद्याने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. कैद्याने आपल्या अंतर्वस्त्राच्या इलास्टिकचा वापर करून खिडकीला गळफास घेतला.
2025-07-16 22:37:47
कसबा बलात्कार प्रकरणाच्या निषेधार्थ ममता बॅनर्जींच्या नेतृत्वाखाली मोर्चा; आरोपींवर तातडीने कारवाई, कॉलेज प्रशासनावर चौकशी सुरू. टीएमसीवर विरोधकांचा हल्ला.
2025-07-16 19:00:09
मंगळवेढ्यात दीर-भावजयीच्या अनैतिक संबंधातून खुनाचा कट; वेडसर महिलेला जाळून पोलिसांपासून बचाव करण्याचा प्रयत्न फसला, कट उघड
2025-07-16 17:01:09
महादेव मुंडे हत्या प्रकरणात न्याय न मिळाल्याने पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात विष प्राशन केले; जिल्ह्यात खळबळ, उपचार सुरू.
2025-07-16 14:22:40
गेल्या काही दिवसांपासून राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहेत. अशातच, बीडमध्ये माणुसकीला काळिमा फसवणारी आणि रक्त गोठवणारी घटना घडली आहे.
2025-07-13 15:03:12
अल्पवयीन विद्यार्थिनीच्या लैंगिक छळ प्रकरणात अटक करण्यात आलेले शिक्षक विजय पवार आणि प्रशांत खाटोकर या दोघांचा जामीन अर्ज त्यांच्या वकिलांच्या माध्यमातून बीड न्यायालयात सादर करण्यात आला.
2025-07-13 13:14:06
बीडमधील वैद्यनाथ बँकेच्या निवडणुकीत यशश्री मुंडे रिंगणात उभा आहेत. प्रीतम मुंडेंसह यशश्री मुंडेंनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
Apeksha Bhandare
2025-07-12 21:49:47
दिन
घन्टा
मिनेट