Saturday, April 26, 2025 01:07:10 AM
दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी कोणाची वर्णी लागणार याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे.
Apeksha Bhandare
2025-02-09 16:17:21
भाजपला भविष्य नाही, ते फुगले आहेत, हे तात्पुरते आहे. आता 10 वर्षे झाली आहेत, येणाऱ्या काळात ते निघून जातील. विरोधक देशाला पुढे घेऊन जातील, असा दावाही संजय राऊत यांनी केला आहे.
Jai Maharashtra News
2025-02-09 13:47:03
आतिशी यांनी रमेश बिधुरी यांचा 3521 मतांनी पराभव केला होता. मतमोजणीच्या सुरुवातीच्या टप्प्यात बिधुरी आघाडीवर असल्याने ही एक कठीण लढत होती.
2025-02-09 10:41:35
दिल्ली विधानसभा निवडणुकीत फक्त एकाच ट्रान्सजेंडर उमेदवाराने निवडणूक लढवली. मात्र, या ट्रान्सजेंडर उमेदवाराला पराभवाला सामोरे जावे लागले असले तरी, या उमेदवाराला किती मते मिळाली हे जाणून घेऊयात.
2025-02-08 21:58:18
नवी दिल्ली मतदारसंघातून निवडणूक लढवणाऱ्या सहा उमेदवारांना दिल्ली विधानसभा निवडणुकीत 'एक अंकी' मते मिळाली आहेत. हे सर्व उमेदवार छोट्या राजकीय पक्षांचे आहेत. सर्वात कमी मते भारत राष्ट्र डेमोक्रॅटिक पक्ष
2025-02-08 20:52:50
भाजपला बहुमत मिळाल्यानंतर दिल्लीत मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असू शकतो? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. आतापर्यंत दिल्लीत मुख्यमंत्रीपदासाठी अनेक नेत्यांची नावे आघाडीवर आहेत.
2025-02-08 20:03:05
कोल्हापूरमध्ये बारावीच्या परिक्षेत मोठा घोळ असल्याचं समोर आलं आहे.
2025-02-08 19:52:04
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा गौप्यस्फोट केलाय. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गौप्यस्फोट केलाय.
Manasi Deshmukh
2025-02-08 19:37:09
आम आदमी पक्षाच्या 12 वर्षांच्या सत्तेला भाजपाने सुरूंग लावला. भाजपाने दिल्लीत विजयश्री खेचून आणताना काँग्रेसला पूर्णतः सत्तेपासून दूर ठेवलं. काँग्रेस आणि आपमधील विसंवादाचाच भाजपाला फायदा झाला आहे.
2025-02-08 19:13:31
जन्मदात्या आईनेच दोन मुलांची गळा दाबून हत्या केल्याचे घटना घडली आहे.
2025-02-08 19:06:38
दिल्लीत भाजापाने एकहाती सत्ता मिळवल्यावर त्याचा परिणाम महाराष्ट्रात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत होण्याचे संकेत आहेत.
2025-02-08 18:55:14
केंद्रात भाजापाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली तिसरी टर्म मिळवली. देशात बहुमताच्या जोरावर सत्ता स्थापन करणाऱ्या भाजपाने आता बहुतांश राज्यात कमळ फुलवण्यास सुरूवात केली आहे.
2025-02-08 18:46:37
दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत आपचे अरविंद केजरीवाल यांचा पराभव झाल्याच पाहायला मिळालं. भाजपाचे प्रवेश वर्मा आणि आपचे अरविंद केजरीवाल यांच्यात दिल्ली विधानसभेत लढत पाहायला मिळाली.
2025-02-08 18:18:29
केंद्राची सत्ता तब्बल तीन वेळा मिळवणारा भारतीय जनता पक्ष दिल्लीची सत्ता मिळवण्यात अपयशी ठरत होता. मात्र, आता विधानसेभेत मिळालेल्या यशानंतर भाजपाचा 27 वर्षांचा वनवास दूर झाला आहे.
2025-02-08 18:07:51
दिल्लीतील विजयानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी समाज माध्यमावर पोस्ट केली आहे.
2025-02-08 17:07:04
दिल्लीच्या शिरपेचात भाजपाने स्वत:चा झेंडा रोवला आहे.
2025-02-08 16:28:50
दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने स्वत: झेंडा फडकवला आहे.
2025-02-08 16:11:24
राजधानी दिल्लीत विधानसभा निवडणुकीत भाजपाचे कमळ फुलले. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालात भाजपला आघाडी मिळाली असून तब्बल 27 वर्षांनंतर राजधानीत भाजपचे कमळ फुलताना दिसत आहे.
2025-02-08 14:25:46
नवी दिल्ली विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांचा पराभव झाल्याचं पाहायला मिळालं. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पराभवाने अनेकांना धक्का बसला.
2025-02-08 14:02:19
दिल्लीतील आपच्या माजी मुख्यमंत्री आतिशी मार्लेना यांचा विजय झाला आहे.
2025-02-08 13:58:11
दिन
घन्टा
मिनेट