Sunday, August 17, 2025 04:57:47 AM
मुख्यमंत्री फडणवीसांनी मंत्रालय येथे तिरंगा फडकावला. या भाषणादरम्यान ते म्हणाले की, 'ऑपरेशन सिंदूरच्या निमित्ताने भारतीय सेनेने भारताची शक्ती काय आहे, हे संपूर्ण जगाला दाखवून दिले'.
Ishwari Kuge
2025-08-15 09:59:18
बॉलिवूड असो किंवा राजकारण, अनेक प्रसिद्ध अभिनेत्यांचे आणि राजकीय नेत्यांचे फॅन्स आपल्याला पाहायला मिळतात. अशातच, उपमुख्यमंत्री शिंदे यांचा एक अनेखा फॅन चक्क पुष्पा लुक करून चक्क मंत्रालयात दाखल झाला.
2025-07-29 17:31:38
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीत लोकहिताय निर्णय घेण्यात आले. विविध मंत्रिमंडळ निर्णयाला बैठकीत मंजुरी देण्यात आली.
Apeksha Bhandare
2025-06-18 09:53:29
डोंबिवलीतून लोकलने आणि पुढे बसचा प्रवास करून 82 वर्षीय सदानंद करंदीकर मंत्रालयात आले. तसेच, सदानंद करंदीकर यांनी पंतप्रधान निधी आणि मुख्यमंत्री सहायता निधीसाठी त्यांनी वीस लाखांची रक्कम समर्पित केली.
2025-05-22 10:23:24
चंद्र मीन राशीमध्ये भ्रमण करत आहे. त्यामुळे अंतर्ज्ञान आणि भावनिक जागरूकता वाढत आहे. सूर्य वृषभ राशीत आहे, जो जीवनात स्थिरता आणि दिनचर्येवर लक्ष केंद्रित करण्याचे सूचक आहे.
2025-05-22 08:24:16
मंत्रालयात आपल्याला अनेक बड्या मंत्र्यांचा व्हीआयपी ताफा पाहायला मिळतो. मात्र, जेव्हा राज्याचे उपमुख्यमंत्र्यांचा विशेषत: अजित पवारांचा ताफा वेळेत हजर न झाल्यामुळे त्यांनी सर्वांना धारेवर धरले.
2025-05-22 08:10:47
बीड जिल्ह्यातील विविध घटना आपण सातत्याने बघत आहोत. त्यातच आता बीडच्या माजी सरपंचाने आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. संजय खोटे यांनी मंत्रालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे.
2025-04-18 21:53:34
नागपूरमध्ये अज्ञात व्यक्तीकडून 600 झाडांची कत्तल, पोलीस तपास सुरू
Manoj Teli
2025-01-31 13:44:12
मंत्रालयातील खात्यांसाठी एअर इंडिया इमारतीत नवीन कार्यालयेमंत्र्यांच्या दालनांसाठी मंत्रालयात जागेचा तुटवडा
2025-01-31 12:34:53
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवर ट्विट करत महाराष्ट्राच्या विकासाच्या दृषटिकोनातून महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा प्रकल्पांचा उल्लेख केला आहे.
Samruddhi Sawant
2025-01-10 08:52:52
पुरोगामी महाराष्ट्रात सध्या राजकीय अंधश्रद्धा पाहायला मिळत आहे.
2024-12-26 19:55:24
काँग्रेस पक्षाकडून मंत्रालयासमोरील रस्त्यावर आंदोलन करण्यात येत आहे.
2024-12-20 16:26:48
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालक असणाऱ्या अश्विनी भिडे यांची बदली करण्यात आली आहे.
2024-12-13 19:11:48
विधानसभेची निवडणूक लवकरच होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत ३३ निर्णय झाले.
ROHAN JUVEKAR
2024-10-04 15:29:15
मंत्रालयात आदिवासींचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आमदारांनी आंदोलन सुरू केले आहे.
2024-10-04 13:39:37
देवेंद्र फडणवीस कार्यालय तोडफोड प्रकरणी मंत्रालयातील आरसा गेटवरील पोलिसांचं निलंबन करण्यात आले आहे.
Aditi Tarde
2024-09-27 15:59:42
अज्ञात महिलेने मंत्रालयाची सुरक्षा भेदली. मंत्रालयात घुसखोरी केली. थेट सहाव्या मजल्यावर जाऊन राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कार्यालय गाठले.
2024-09-27 12:53:32
दिन
घन्टा
मिनेट