Sunday, August 17, 2025 04:56:27 AM
डिजिटल अर्थव्यवस्थेच्या वाढत्या प्रभावामुळे सरकारने कर प्रणाली अधिक पारदर्शक आणि वर्गीकृत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता सरकारची तुमच्या डिजिटल कमाईवर बारीक नजर असणार आहे.
Jai Maharashtra News
2025-07-28 22:01:33
संघीय तपास यंत्रणेने मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (पीएमएलए) गुन्हा दाखल करण्यासाठी पाच राज्य पोलिसांच्या एफआयआरची दखल घेतली आहे.
2025-07-11 21:25:24
12 जून रोजी कर्क, वृषभ, सिंह, कन्या व मकर या 5 राशींवर ग्रहांची विशेष कृपा; आर्थिक लाभ, कौटुंबिक आनंद, करिअरमध्ये प्रगती व सामाजिक प्रतिष्ठा मिळणार, दिवस ठरणार सुपरलकी.
Avantika parab
2025-06-11 20:49:46
काही दिवसांपूर्वी अभिनेता, निर्माता स्वप्नील जोशीच्या बहुचर्चित सुशीला सुजीत चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा संपन्न झाला. या ट्रेलरने चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं.
Apeksha Bhandare
2025-04-04 14:12:54
मराठी चित्रपट क्षेत्राला बळ देण्यासाठी यावर्षीपासून राज्य शासन आंतरराष्ट्रीय दर्जाचा मराठी चित्रपट महोत्सवाचे आयोजन करणार
Samruddhi Sawant
2025-01-28 16:26:40
सद्या सर्वच पालक आपल्या पाल्यांना इंग्रजी माध्यमांच्या शाळेत शिकवता,यामुळे आताच्या पिढीला मराठी बोलण्याचं थोडी अडचणच होते असं बोललं तरी ते वावगं ठरणार नाही.
Manasi Deshmukh
2025-01-08 16:49:26
शासकीय कार्यालयात येणाऱ्या नागरिकांसाठी पिण्याचे पाणी, प्रसाधनगृह स्वच्छ राहतील, हे सुनिश्चित करा. अधिकाऱ्यांच्या अचानक भेटी होतील, त्यावेळी ते स्वच्छ दिसले पाहिजे.
Manoj Teli
2025-01-08 08:24:36
विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. केंद्रीय शिक्षण मंडळाने विद्यार्थ्यंसाठी मोठा निर्णय घेतला आहे.
2024-12-23 17:53:57
देश आणि विदेशातील गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी राज्य सरकारने एक उपक्रम हाती घेतला आहे.
2024-12-13 15:48:08
शिर्डीत महिला सशक्तीकरण मेळावा पार पडला.
2024-09-27 19:51:53
दिन
घन्टा
मिनेट