Saturday, August 16, 2025 08:14:00 AM
ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने 5 पाकिस्तानी लढाऊ विमाने आणि एक विमान पाडले, तर 2 कमांड सेंटर, 6 रडार आणि 3 हँगर नष्ट केले.
Jai Maharashtra News
2025-08-09 15:40:06
भारताने रशियाकडून तेल खरेदी थांबवल्याचे दावा करण्यात आला होता. मात्र, या दाव्यांवर आता मोठा खुलासा झाला आहे.
2025-08-02 15:56:26
राहुल गांधी यांनी म्हटलं की, जर लोकसभा निवडणुकीत 15 जागांवरील घोटाळे झाले नसते तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सत्ता मिळालीच नसती. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, ही निवडणूक प्रक्रिया पारदर्शक नव्हती.
2025-08-02 14:52:02
तुम्ही वारंवार ग्रे मार्केट प्रीमियम (GMP) किंवा फक्त ग्रे मार्केट असा शब्द ऐकला असेल. पण नेमकं हे ग्रे मार्केट म्हणजे काय? IPO उघडण्याआधीच शेअर्सचा व्यवहार कसा होतो? याबाबत अधिक माहिती जाणून घेऊयात.
2025-08-01 17:56:15
भारताने अमेरिकेचे अत्याधुनिक F-35 स्टेल्थ लढाऊ विमान खरेदी करण्यास नकार दिला आहे. ही घटना दोन्ही देशांमधील वाढता तणाव अधोरेखित करते.
2025-08-01 15:36:17
अनिल अंबानी यांना 5 ऑगस्ट 2025 रोजी नवी दिल्लीतील ईडी मुख्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याचा परिणाम रिलायन्स पॉवर आणि रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या शेअर्सवर झाला.
2025-08-01 15:17:21
डोनाल्ड ट्रम्प यांच्या नव्या टॅरिफमुळे आशियाई शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे. भारतासह जपान, कोरिया, ऑस्ट्रेलियावर परिणाम दिसून येतोय.
Avantika parab
2025-08-01 13:55:29
संसदेत प्रियांका गांधी, राहुल गांधी आणि विरोधकांनी पंतप्रधान मोदींवर टीकेचा वर्षाव केला. यावर, पंतप्रधान मोदींनी काँग्रेसला रोखठोकपणे प्रत्युत्तर दिले.
Ishwari Kuge
2025-07-29 20:07:07
बँकॉकच्या चातुचक जिल्ह्यातील ‘ओर टोर कोर मार्केट’मध्ये एका 61 वर्षीय व्यक्तीने अचानक गोळीबार केला. तसेच यानंतर स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली.
2025-07-28 16:07:32
बांगलादेश बँकेने महिला कर्मचाऱ्यांसाठी नव्या ड्रेस कोडचे आदेश जारी केले आहेत. यामध्ये महिलांच्या पेहरावावर कडक निर्बंध लादण्यात आले आहेत.
2025-07-25 18:14:22
गुरुवारी दोन्ही देशांच्या सीमांवर गोळीबार झाला. त्यानंतर थायलंडच्या हवाई दलाने कंबोडियाच्या ओड्डार मीन्चे आणि प्रेह विहार प्रांतांतील दोन लष्करी तळांवर हवाई हल्ले केले.
2025-07-24 17:33:15
या हल्ल्याचा थरारक व्हिडिओही समोर आला आहे, ज्यामध्ये एक टीव्ही अँकर लाईव्ह सादरीकरण करत असताना स्टुडिओतून जीव वाचवण्यासाठी पळ काढताना दिसत आहे.
2025-07-16 21:05:11
या घटनेनंतर विमानाच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाला. घटनेचे गांभीर्य पाहून तत्परता दाखवण्यात आली आणि विमान पटनाला परत आणण्यात आले. यामुळे देशात आणखी एक विमान अपघात टळला.
2025-07-09 16:13:56
मागील 4 दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानात शिक्षकांचं आंदोलन सुरू आहे. बुधवारी सकाळी आमदार रोहित पवार या आंदोलनात उपस्थित होते. त्यानंतर, शरद पवार यांनी देखील शिक्षकांची भेट घेत त्यांचे मनोबल वाढवले.
2025-07-09 11:56:02
तुम्हाला माहिती आहे का की देशात असे एक ठिकाण आहे जिथून जाताना गाड्यांचे सर्व दिवे बंद होतात. असे का घडते? याचे खास कारण आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
2025-07-08 22:06:15
भारत बंदमुळे देशातील सार्वजनिक सेवांमध्ये मोठा अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच या संपामुळे बँकिंग कामकाजासह इतर अनेक कामावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
2025-07-08 19:20:23
या देशव्यापी संपात 25 कोटींहून अधिक ग्रामीण कामगार आणि शेतकरी सहभाग घेणार असल्याचे सांगितले जात आहे. भारत बंदचा बँका, पोस्ट ऑफिस, वाहतूक आणि कारखान्यांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
2025-07-08 18:12:30
सोमवारी दिल्ली उच्च न्यायालयाने सेलेबीची याचिका फेटाळली आहे. सेलेबीने ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटी (बीएसीएस) च्या निर्णयाला आव्हान दिले होते.
2025-07-07 23:15:17
बँक कर्मचाऱ्यांच्या एका संघटनेनेही या संपात सहभागी होणार असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे आता बुधवारी, 9 जुलै रोजी बँकिंग सेवा विस्कळीत होण्याची शक्यता आहे.
2025-07-07 21:23:53
या आपत्तीचा सर्वाधिक फटका केर काउंटीला बसला आहे. या भागातच 15 मुलांसह 43 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. याशिवाय, आजूबाजूच्या परिसरातही अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे.
2025-07-06 14:17:59
दिन
घन्टा
मिनेट