Saturday, July 12, 2025 09:51:25 AM
संजय शिरसाट यांच्या हातात सिगारेट, बाजूला पैशांची बॅग आणि त्यांचा पाळीव श्वान असलेला व्हायरल व्हिडीओ पाहायला मिळाला. हा व्हिडीओ संजय राऊत यांनीही शेअर केला आहे.
Apeksha Bhandare
2025-07-11 20:02:35
जळगावच्या आशादीप वस्तीगृहात गतिमंद मुलीला मारहाण; अधीक्षिकेकडून प्रकरण दडपण्याचा आरोप, चौकशी सुरू, महिलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह.
Avantika parab
2025-07-11 18:44:39
संजय शिरसाठ प्रकरणावर इम्तियाज जलील यांचा घणाघात; पैसे बेडरूममधून येतात, चौकशीची मागणी. घर का भेदी कोण, याचाही शोध घेण्याची गरज असल्याचे मत.
2025-07-11 17:38:47
यंदा पुन्हा राज्यस्तरीय खुल्या एकांकिका स्पर्धा महोत्सव म्हणजेच 'नाट्य परिषद करंडक' आयोजित करण्यात आला आहे असे परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी सांगितले.
2025-07-11 17:34:34
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मंत्री बाजूला पैशांच्या बॅगा घेऊन बसले आहेत असा दावा राऊतांनी केला आहे.
2025-07-11 16:18:19
पनवेलच्या शाळेत विद्यार्थ्यांना ताट धुण्यास लावल्याने मुख्याध्यापिका निलंबित; शिक्षणाधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस, महापालिकेची तातडीने कारवाई.
2025-07-11 14:39:53
अहमदाबादमधील एका कार्यक्रमात बोलताना शाह म्हणाले की, 'मी निवृत्त झाल्यावर आयुष्यभर नैसर्गिक शेती करण्याचे ठरवले आहे. तसेच, निवृत्तीनंतर मी माझे आयुष्य वेद, उपनिषद वाचण्यात वेळ घालवीन.
Ishwari Kuge
2025-07-10 08:18:34
दिल्लीतील एका ग्राहकाने दावा केला की, या ढाब्यावर त्याला एका पराठ्यासाठी आणि पाण्याच्या बाटलीसाठी 1184 रुपयांचे बिल दिले आहे. सध्या सोशल मीडियावर या बिलाचा फोटो व्हायरल होत आहे.
Jai Maharashtra News
2025-07-09 22:06:06
प्रथम हुथी सैनिकांनी जहाजावर चढून ते ताब्यात घेतले आणि नंतर जहाजात स्फोट घडवून आणले. स्फोटानंतर जेव्हा जहाज समुद्रात बुडू लागले तेव्हा त्याचा व्हिडिओ हेलिकॉप्टरमधून रेकॉर्ड करण्यात आला.
2025-07-09 19:49:01
शिवसेनेचे आमदार संजय गायकवाडांनी आमदार निवासातील कँटीन कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. निकृष्ट जेवण दिल्यामुळे गायकवाडांनी कँटीन कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली.
2025-07-09 09:44:12
सुप्रसिद्ध पार्श्वगायक यासर देसाई यांचा एक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये गायक मुंबईच्या वरळी सी लिंकवर निर्भयपणे उभा असल्याचे दिसून येत आहे.
2025-07-08 23:11:28
उपायुक्त जयश्री सोनकवडे यांनी महिला कंत्राटी कर्मचाऱ्याकडून मसाज व घरकाम घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघड, पीडितेने आयुक्तांकडे तक्रार केली, व्हिडिओही झाला व्हायरल.
2025-07-07 18:25:47
गोमतीनगरच्या विनय खांड परिसरातील एक दूध विक्रेता दुधामध्ये थुंकताना आढळला आहे. हा सर्व प्रकार घराच्या दारावर बसवलेल्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
2025-07-06 19:01:56
मराठी न शिकण्याची वादग्रस्त पोस्ट टाकल्यावर सुशील केडिया अडचणीत; मनसेच्या टीकेनंतर अखेर माफी मागत भूमिका बदलली.
2025-07-05 14:21:51
पाचोरामध्ये 26 वर्षीय आकाश मोरे याची 12 गोळ्या झाडून हत्या; वाळू वाद, सोशल मीडिया स्टेटस कारणीभूत? आरोपींनी पोलिसांत आत्मसमर्पण केले, शहरात भीतीचे वातावरण.
2025-07-05 11:09:18
भाषणाच्या शेवटी एकनाथ शिंदे यांनी गुजरातचा उल्लेख केल्याने मोठा राजकीय वाद निर्माण झाला. अशातच, शीतल म्हात्रे यांनी शुक्रवारी इंस्टाग्रामवर उद्धव ठाकरेंच्या 'जय गुजरात' घोषणेचा जुना व्हिडिओ शेअर केला.
2025-07-04 17:20:49
शास्त्रज्ञांनी असे कृत्रिम रक्त तयार केले आहे जे कोणत्याही रक्तगटाच्या व्यक्तीला दिले जाऊ शकते. विशेष म्हणजे हे कृत्रिम रक्त खोलीच्या तापमानावर दोन वर्षे रेफ्रिजरेटरशिवाय सुरक्षित राहू शकते.
2025-07-03 18:18:06
सोनी मराठी वाहिनीने उत्तम मालिकांसोबतच अनेक दर्जेदार कथाबाह्य कार्यक्रमही प्रेक्षकांना सातत्याने दिले आहेत. प्रेक्षकांनीही या मालिकांवर भरभरून प्रेम केलं आहे.
2025-07-03 15:30:14
पंचांना कॅमेऱ्यात मैदानावर काहीतरी रेंगाळताना दिसले, झूम केल्यानंतर, तो साप असल्याचे आढळले. यानंतर मैदानी पंचांनी क्रिकेट मॅट थांबवली.
2025-07-03 13:28:58
सोलापूर महिला रुग्णालयात सिझेरियन महिलेवर केस पेपर नसल्याने उपचार नाकारल्याचा आरोप सोशल मीडियावर व्हायरल; रुग्णालय प्रशासनाने सर्व आरोप फेटाळले.
2025-07-03 13:13:48
दिन
घन्टा
मिनेट