Sunday, August 17, 2025 04:07:06 PM
बिग बॉस फेम आणि प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवच्या गुरूग्राम सेक्टर 56 मधील घरावर रविवारी सकाळी दोन हल्लेखोरांनी गोळीबार करण्यात आला आहे. या हल्लेखोरांनी एल्विशच्या घरावर गोळ्या झाडल्या आणि फरार झाले.
Ishwari Kuge
2025-08-17 11:09:00
CSKच्या प्रसिद्ध फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने एक धक्कादायक दावा केला आहे. अश्विन म्हणाला की, 'आयपीएल 2025 मध्ये डेवाल्ड ब्रेविसला टीममध्ये घेण्यासाठी चेन्नई सुपर किंग्जने गुप्तपणे खूप पैसे दिले'.
2025-08-17 10:54:20
गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोला लगावला. ते म्हणाले की, 'उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लॉटरी लागली. मात्र, कमावलेलं टिकवता आलं पाहिजे'.
2025-08-17 07:29:32
आकाशात विमान उडताना आपण अनेकदा पाहिला असाल. पण विमान उडताना तुम्ही एक गोष्ट पाहिलात का? ते म्हणजे विमान हा बहुतांश पाढऱ्या रंगाचा असतो.
2025-08-17 06:51:17
1947 मध्ये एका रुपयात आठवड्याचा खर्च भागायचा, 10 ग्रॅम सोने फक्त 88 रुपये होतं. आज हजार रुपयेही कमी पडतात, सोनं लाखांच्या पुढे गेलंय. 79 वर्षांत अर्थव्यवस्था वाढली पण महागाईनं कंबर मोडली.
Avantika parab
2025-08-15 12:06:18
एक भरधाव कंटेनर ट्रक मुंबईच्या दिशेने जात होता. त्याच दिशेने मागून येणाऱ्या वॅगनआर कारने अचानक ट्रकला जोरदार धडक दिली. ही टक्कर एवढी भीषण होती की कार ट्रकच्या मागील चाकाखाली अडकली.
Jai Maharashtra News
2025-08-13 17:30:55
भारतातून सिंगापूरला सौरऊर्जा पोहोचवण्यासाठी समुद्राखाली केबल टाकण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रस्तावालाही अंतिम स्वरूप दिले जात आहे. ही प्रक्रिया डेटा कनेक्टिव्हिटी देखील प्रदान करेल.
Amrita Joshi
2025-08-12 13:52:04
पहिल्या विमानाला टक्कर होण्यापूर्वी आग लागली आणि ते धावपट्टीच्या आतील भागात वेगाने पसरले.
Shamal Sawant
2025-08-12 07:46:48
तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या मार्गाचे प्रत्यक्ष काम सुरू होणार आहे. हा मार्ग अंदाजे 34 किमी लांबीचा असेल. ही सेवा सुरू झाल्यानंतर प्रवासी बदलापूरहून पनवेलला केवळ 30 मिनिटांत पोहोचू शकतील.
2025-08-11 15:16:28
काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि खासदार केसी वेणुगोपाल यांना एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाडामुळे एक भयानक अनुभव आला.
2025-08-11 09:37:01
एअर इंडिया ने 'फ्रीडम सेल' सुरू केली आहे, ज्यामध्ये प्रवाशांना फक्त 1279 रमध्ये हवाई प्रवासाची संधी मिळणार आहे.
2025-08-11 06:46:38
एका महिला प्रवाशाला घाणेरडी आणि अस्वच्छ सीट दिल्याप्रकरणी एअरलाइन्सला 1.5 लाख रुपयांची भरपाई देण्याचा आदेश देण्यात आला आहे.
2025-08-10 16:10:41
3 वर्षीय आयुष भगत याचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. आयुष घरासमोर खेळत असताना अचानक बिबट्याने हल्ला केला आणि त्याला जंगलाच्या दिशेने ओढत नेले. काही वेळाने घराजवळच त्याचा मृतदेह आढळला.
2025-08-09 21:05:21
बारामती एमआयडीसी विमानतळाजवळ रेड बर्ड एव्हिएशनच्या प्रशिक्षण विमानाला तांत्रिक बिघाडामुळे अपघात झाला. पायलट विवेक यादव सुरक्षित होते, विमानाला मोठे नुकसान झाले. यामुळे विमान सुरक्षा प्रश्न उभा राहिला
2025-08-09 20:29:23
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठी तांत्रिक अडचण निर्माण झाली आहे. यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला असून, अनेक उड्डाणांना विलंब झाला आहे
2025-08-09 17:38:48
ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने 5 पाकिस्तानी लढाऊ विमाने आणि एक विमान पाडले, तर 2 कमांड सेंटर, 6 रडार आणि 3 हँगर नष्ट केले.
2025-08-09 15:40:06
ट्रम्प यांच्या टॅरिफ वारदरम्यान भारताने अमेरिकेसोबतचा शस्त्रास्त्र करार थांबवल्याचा दावा माध्यमातील वृत्तांमध्ये करण्यात आला. मात्र, ही बातमी चुकीची असल्याचे सिद्ध झाले आहे.
2025-08-08 18:13:01
या विमान अपघातात 2 डॉक्टर, 2 परिचारिका आणि 2 सामान्य लोकांचा मृत्यू झाला. केनिया नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाने अपघाताची पुष्टी केली आहे.
2025-08-07 22:01:14
मुंबईमध्ये जानेवारी ते जुलै 2025 दरम्यान चिकनगुनियाचे 265 रुग्ण नोंदवले गेले आहेत, जे 2024 मध्ये याच कालावधीत नोंदवलेल्या फक्त 46 रुग्णांपेक्षा 200% अधिक आहेत.
2025-08-07 21:16:36
पुणे विमानतळावर विमानाला पक्षी धडकल्यामुळे पुणे-भुवनेश्वर उड्डाण रद्द करण्यात आलं आहे.
Rashmi Mane
2025-08-07 14:46:28
दिन
घन्टा
मिनेट