Sunday, May 11, 2025 01:47:55 AM
20
रोहित शर्माने तात्काळ प्रभावाने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. या स्टार फलंदाजाने बुधवारी त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवरून हा निर्णय जाहीर केला.
Wednesday, May 07 2025 06:54:45 PM
अजित डोवाल यांनी जागतिक समकक्षांना पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवादी ठिकाणांवर हवाई हल्ल्यांनंतर पाकिस्तानसोबत तणाव वाढवण्याचा भारताचा कोणताही हेतू नसल्याचे आश्वासन दिले आहे.
Wednesday, May 07 2025 06:31:35 PM
ऑपरेशन सिंदूरवर प्रतिक्रिया देताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे की, सैन्याने हनुमानाप्रमाणे हल्ला केला. आम्ही फक्त त्यांना मारले, ज्यांनी निष्पाप लोकांचे जीव घेतले.
Wednesday, May 07 2025 06:08:26 PM
राफेल जेट हे जगातील सर्वात शक्तिशाली आणि महागड्या लढाऊ विमानांपैकी एक आहे. आज आम्ही तुम्हाला जगातील 5 सर्वात महागड्या लढाऊ विमानांबद्दल सांगणार आहोत.
Wednesday, May 07 2025 05:53:07 PM
दोन्ही देशांमधील या करारात बहुतेक वस्तू आणि सेवांवरील शुल्क कमी करण्याबद्दल किंवा काढून टाकण्याबद्दल चर्चा केली आहे. भारताने ब्रिटनमधून आयात होणाऱ्या जवळपास 90% वस्तूंवरील आयात शुल्क कमी केले आहे.
Wednesday, May 07 2025 05:38:47 PM
ऑटो रिक्षावर झाड कोसळल्याने तीन जणांचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी रात्री 8:45 ते 10:15 च्या दरम्यान घडली. पोलिसांनी मृतांची ओळख पटवली आहे.
Wednesday, May 07 2025 03:58:22 PM
ऑपरेशन सिंदूरनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा तीन देशांचा दौरा रद्द करण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर पंतप्रधान मोदींचा हा दौरा रद्द करण्यात आला आहे.
Wednesday, May 07 2025 03:34:24 PM
भारताच्या कारवाईत 9 दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त झाले आहेत. पंतप्रधान मोदी स्वतः भारतीय सशस्त्र दलांच्या या कारवाईवर लक्ष ठेवून होते. तथापि, बुधवारी पंतप्रधान मोदींनी मंत्रिमंडळाची बैठक घेतली.
Wednesday, May 07 2025 03:17:11 PM
याआधी भारताला धमकी देणारे पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा सूर आता बदलला आहे. 'जर भारताने मवाळ भूमिका घेतली तर पाकिस्तान तणाव संपवण्यास तयार आहे,' असं त्यांनी म्हटलं आहे.
Wednesday, May 07 2025 02:57:24 PM
भारताने हा हवाई हल्ला कसा केला आणि दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर किती हुशारीने निवडकपणे लक्ष्य केले याचा व्हिडिओ भारतीय लष्कराने जारी केला आहे.
Wednesday, May 07 2025 02:29:30 PM
शुभम द्विवेदीचे वडील संजय द्विवेदी यांनीही पंतप्रधान मोदींचे आभार मानले आहेत. भारताने त्यांच्या मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला, अशी प्रतिक्रिया संजय द्विवेदी यांनी ऑपरेशन सिंदूरनंतर दिली आहे.
Wednesday, May 07 2025 02:03:50 PM
या ब्रीफिंगमध्ये, परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांच्यासह, कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग या दोन वरिष्ठ महिला लष्करी अधिकाऱ्यांनी देशाला या कारवाईची माहिती दिली.
Wednesday, May 07 2025 01:46:57 PM
छत्तीसगड-तेलंगणा सीमेवरील बिजापूर जिल्ह्यातील करेगुट्टा टेकड्यांजवळ सुरू असलेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी 15 हून अधिक नक्षलवाद्यांना ठार झाले आहेत.
Wednesday, May 07 2025 01:34:48 PM
लष्कराने दहशतवाद्यांचे 9 अड्डे उद्ध्वस्त केले आहेत. आता या कारवाईनंतर सर्व निमलष्करी दलांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. गृह मंत्रालयाच्या सूत्रांकडून ही मोठी बातमी येत आहे.
Wednesday, May 07 2025 12:23:13 PM
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात 7 जण ठार झाले असून 38 जण जखमी झाल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.
Wednesday, May 07 2025 12:12:16 PM
अहवालात म्हटले आहे की, 2025 मध्ये भारताचा नाममात्र जीडीपी 4,187.017 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढेल. त्याच वेळी, जपानचा जीडीपीचा आकार 4,186.431 अब्ज डॉलर असण्याचा अंदाज आहे.
Tuesday, May 06 2025 07:21:05 PM
मंगळवारी दुपारी 3:50 वाजता बँकॉकहून मॉस्कोला जाणाऱ्या एरोफ्लॉट फ्लाइट एसयू SU 273 च्या केबिनमधून धूर निघाल्याची माहिती मिळाल्यानंतर विमानतळावर आणीबाणी जाहीर करण्यात आली.
Tuesday, May 06 2025 06:27:44 PM
देशात जातीवर आधारित आरक्षण हे रेल्वेच्या डब्यासारखे झाले आहे, या डब्यात चढणारे लोक इतरांना आत येऊ देऊ इच्छित नाहीत, अशी टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश सूर्यकांत यांनी केली आहे.
Tuesday, May 06 2025 05:35:44 PM
सिंधू पाणी करार स्थगित केल्यानंतर, भारताने कोणतीही माहिती न देता चिनाबचे पाणी सोडले आहे. यामुळे पाकिस्तानमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.
Tuesday, May 06 2025 05:17:41 PM
पंतप्रधान मोदी आपल्या भाषणात राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित मोठी घोषणा करू शकतात. त्यामुळे संपूर्ण देशातील नागरिकांचे लक्ष मोदींच्या भाषणांकडे लागले आहे.
Tuesday, May 06 2025 03:36:47 PM
दिन
घन्टा
मिनेट