Friday, July 25, 2025 02:18:19 AM
20
हल्क होगन 1980 आणि 1990 च्या दशकात त्यांच्या कुस्ती आणि व्यक्तिमत्त्वामुळे घराघरात प्रसिद्ध झाले. त्यांनी चित्रपटांमध्येही काम केले आणि स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली.
Thursday, July 24 2025 10:42:51 PM
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर आणि विदर्भातील काही जिल्ह्यांसाठीही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तथापी, मुंबई महानगरपालिकेने पुढील तीन दिवस भरती-ओहोटीचा इशारा दिला आहे.
Thursday, July 24 2025 10:20:47 PM
न्यायालयाने गोपाळ शेट्टी आणि पक्ष कार्यकर्ते गणेश खणकर यांना 2004 मधील पोलिसांवरील हल्ल्याच्या प्रकरणात निर्दोष मुक्त केले आहे.
Thursday, July 24 2025 09:31:49 PM
या हल्ल्यात पीडिताच्या डोक्यावर हॉकी स्टिकने वार करण्यात आला. ही घटना वाशी सेक्टर 9 येथील आय.सी.एल.ई.एस. मोतीलाल झुनझुनवाला कॉलेजच्या बाहेर घडली.
Thursday, July 24 2025 09:22:28 PM
एअर इंडियाचे तब्बल 112 वैमानिक अचानक आजारी पडल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये 51 कमांडर आणि 61 फ्लाइट ऑफिसर्स यांचा समावेश होता.
Thursday, July 24 2025 08:24:31 PM
सोमवारी संध्याकाळी मुलांमध्ये खेळताना वाद झाला होता. मंगळवारी पहाटे 1 वाजताच्या सुमारास दोघांनी मिळून पीडित मुलाचा गळ्या दोरीने दाबून हत्या केल्याचा संशय वर्तवण्यात येत आहे.
Thursday, July 24 2025 07:38:40 PM
दादा लतारू भोयर नावाच्या शेतमजुराला जुलै महिन्यासाठी तब्बल 77,110 इतकं वीज बिल प्राप्त झालं आहे. विशेष म्हणजे त्यांच्या घरात केवळ दोन बल्ब आणि एक पंखा आहे.
Thursday, July 24 2025 07:14:56 PM
यापूर्वी एका 11 वर्षीय मुलाचा चालत्या बोटीवरचा डान्स व्हायरल झाला होता. त्याला ‘ऑरा फार्मर बॉय’ म्हणत लोकांनी पसंती दर्शवली होती. त्याच डान्स स्टेप्सची नक्कल करत महिलेने चालत्या कारवर डान्स केला.
Thursday, July 24 2025 07:00:05 PM
ही घटना बेंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळावर असलेल्या रामेश्वरम कॅफेमध्ये घडली. ग्राहक लोकनाथने गुरुवारी सकाळी रामेश्वरम कॅफेमधून 300 रुपयांचा पोंगल खरेदी केले होते.
Thursday, July 24 2025 06:45:23 PM
या शुभ दिवशी शिवलिंगावर विशिष्ट वस्तू अर्पण केल्याने कालसर्प दोषाचे निवारण होते आणि भगवान शिव प्रसन्न होतात.
Thursday, July 24 2025 05:49:09 PM
गुरुवारी दोन्ही देशांच्या सीमांवर गोळीबार झाला. त्यानंतर थायलंडच्या हवाई दलाने कंबोडियाच्या ओड्डार मीन्चे आणि प्रेह विहार प्रांतांतील दोन लष्करी तळांवर हवाई हल्ले केले.
Thursday, July 24 2025 05:33:15 PM
मनसेचे पदाधिकारी प्रशांत कनोजिया यांनी पुणे महानगरपालिकेला एक पत्र सादर केले आहे, ज्यामध्ये त्यांनी सर्व नवीन इमारतींची नावे मराठीत ठेवण्याची विनंती केली आहे.
Thursday, July 24 2025 05:03:19 PM
एसटीईएम वॉटर डिस्ट्रिब्युशन अँड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी प्रायव्हेट लिमिटेडच्या पाईपलाइनच्या दुरुस्ती आणि देखभालीच्या कामामुळे ही पाणी कपात केली जात आहे.
Thursday, July 24 2025 04:33:05 PM
नाशिक विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी त्यांचे नॉन-क्रीमी लेयर ओबीसी प्रमाणपत्र अवैध असल्याचे घोषित केले आहे. या निर्णयानंतर खेडकर यांनी राज्य मंत्रालयाकडे अपील दाखल केले आहे.
Thursday, July 24 2025 04:03:46 PM
भारतीय संघाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतच्या पायात फ्रॅक्चर झाले असून आता तो सध्याच्या कसोटी सामन्यातून बाहेर पडला आहे.
Thursday, July 24 2025 02:42:29 PM
सायबेरियन अंगारा एअरलाइन्सच्या विमानाचे अवशेष चीनच्या सीमेवरील अमूर प्रदेशातील टिंडा शहरापासून 15 किमी अंतरावर असलेल्या टेकडीच्या तळाशी सापडले आहेत.
Thursday, July 24 2025 02:32:14 PM
या करारामुळे यूकेहून येणारे इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स, कपडे, दागिने आणि शूज यासारख्या वस्तूंच्या किंमतीत घसरण अपेक्षित आहे.
Wednesday, July 23 2025 08:06:28 PM
अपघातात मृत्यू झालेल्या एका प्रवाशाचा मृतदेह चुकीने दुसऱ्याच कुटुंबाला सोपवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
Wednesday, July 23 2025 07:34:23 PM
वेंकटेश मूळचा महबूबनगर जिल्ह्यातील जकलेर गावचा असून, सध्या तो हैदराबादमधील एका रोस्ट कॅफेमध्ये माळी म्हणून काम करत होता.
Wednesday, July 23 2025 07:01:54 PM
22 एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान हवाई क्षेत्रावरील बंदी 30 एप्रिलपासून लागू करण्यात आली होती.
Wednesday, July 23 2025 06:45:09 PM
दिन
घन्टा
मिनेट