Sunday, August 17, 2025 04:02:51 PM
उगाचच आम्ही कुणाला टार्गेट का करु अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली. यावर मंत्री छगन भुजबळ यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
Apeksha Bhandare
2025-08-15 19:48:24
15 ऑगस्टला इम्तियाज जलील चिकन-मटण पार्टी करणार आहेत. त्यामुळे इम्तियाज जलील यांच्याकडून मांसविक्री बंदीचा विरोध करण्यात येत असल्याचे दिसत आहे.
2025-08-14 22:09:30
नवी दिल्लीतील बोगस मतदार प्रकरणावरून ‘इंडिया’ आघाडीचा संसद ते निवडणूक आयोग मोर्चा पोलिसांनी रोखला; राहुल, प्रियंका, अखिलेश यांसह अनेक नेते ताब्यात, ठिय्या आंदोलनाने तणाव.
Avantika parab
2025-08-11 14:57:42
मुंबईतील दादरमध्ये महापालिकेने घातलेल्या ताडपत्र्यांवरुन आज राडा झाला आहे. जैन समाजाच्या आंदोलकांकडून कबुतरखान्यावरील ताडपत्र्या आणि बांबू काढून टाकण्यात आले.
2025-08-06 11:21:30
'खालिद का शिवाजी' या चित्रपटावर बंदीची मागणी, इतिहास विकृतीकरणाचा आरोप, प्रदर्शनावर प्रश्नचिन्ह; हिंदू महासभेचा सेन्सॉर बोर्डाला पत्र, पुण्यात काही थिएटर्सकडून बहिष्कार.
2025-08-05 16:27:20
राज ठाकरे यांच्या भाषणानंतर मनसैनिक आक्रमक झाले. पनवेलमधील डान्स बारवर हल्ला करत जोरदार तोडफोड केली. 'महाराजांच्या भूमीत डान्स बार चालणार नाही' अशी भूमिका मनसेची.
2025-08-03 09:58:17
अजित पवार यांनी शब्द पाळावा अन्यथा शेतकरी रस्त्यावर उतरतील असा इशारा छावा संघटनेने सरकारला दिला आहे. माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी छावा संघटनेकडून करण्यात येत आहे.
2025-07-30 16:32:23
डोंबिवलीतील नागरिकांनी खराब रस्त्यांवर उपरोधिक बॅनर लावून लोकप्रतिनिधींवर जोरदार टीका केली आहे. “हात लावेल तो नामर्द” अशी सूचनाही बॅनरवर दिली आहे.
2025-07-30 14:10:41
29 ऑगस्टला मराठा आरक्षणासाठी मुंबईत मोर्चाची हाक दिल्यानंतर मनोज जरांगे यांची तब्येत बिघडली. यामुळे आंदोलन होणार की नाही, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
2025-07-30 10:29:09
प्रश्नोत्तराचा तास सुरू होताच विरोधी खासदारांनी घोषणाबाजी केली. त्यामुळे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला संतप्त झाले. त्यांनी कामकाज थेट 12 वाजेपर्यंत तहकूब केले.
Jai Maharashtra News
2025-07-28 14:39:07
राज्यातील विकास कामे करणाऱ्या कंत्राटदारांना गेल्या वर्षभरापासून त्यांच्या कामाचे पैसे मिळत नाहीत. महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाने बिल लवकर न दिल्यास उग्र आंदोलनाचा इशारा सरकारला दिलाय .
2025-07-27 09:33:12
मनसेचे पदाधिकारी प्रशांत कनोजिया यांनी पुणे महानगरपालिकेला एक पत्र सादर केले आहे, ज्यामध्ये त्यांनी सर्व नवीन इमारतींची नावे मराठीत ठेवण्याची विनंती केली आहे.
2025-07-24 17:03:19
रविवारी सकाळी पुण्यात एक धक्कादायक अपघात घडला. वेद विहार परिसरात भरधाव वेगाने जाणारी रिक्षा अचानक रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या डिव्हायडरवर आदळली.
Ishwari Kuge
2025-07-21 14:37:49
वैजापूरच्या एकोडीसागज अंगणवाडीत निकृष्ट व मुदतबाह्य पोषण आहाराचे पुरवठ्यामुळे ग्रामस्थांनी पंचायत समितीला थेट टेम्पोने साहित्य आणून कारवाईची मागणी केली.
2025-07-21 14:33:55
उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी सूरज चव्हाण यांना त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष पदावरून राजीनामा देण्याचे आदेश दिले.
2025-07-21 13:20:54
अमेरिकेसोबतच्या व्यापार करारात शेतीविषयक अटी टाळा, अन्यथा देशभर आंदोलन उभारू, असा शेतकरी संघटनांचा इशारा. स्वस्त अमेरिकन मालामुळे भारतीय शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची भीती.
2025-07-19 17:48:06
संभाजी भिडेंनी पुन्हा वादग्रस्त वक्तव्य करत राष्ट्रध्वज तिरंग्याऐवजी भगवा असावा, अशी मागणी केली.
2025-07-18 21:43:58
स्वदेशी मार्केटच्या धोकादायक इमारतीच्या पुनर्विकासासाठी मराठी रहिवासी आणि गुजराती व्यापारी एकत्र आले असून काहींच्या विरोधामुळे उशीर होतोय, म्हणून समर्थनार्थ आंदोलन करण्यात आलं.
2025-07-18 20:38:30
प्रवीण गायकवाड यांच्यावर शाईफेक प्रकरणावर अक्कलकोट बंद पुकारण्यात आला. व्यापाऱ्यांनी बंदला पाठिंबा दिला. आरोपी दीपक काटेवर गंभीर गुन्हे दाखल, मोक्का कारवाईची मागणी.
2025-07-18 17:08:48
कसबा बलात्कार प्रकरणाच्या निषेधार्थ ममता बॅनर्जींच्या नेतृत्वाखाली मोर्चा; आरोपींवर तातडीने कारवाई, कॉलेज प्रशासनावर चौकशी सुरू. टीएमसीवर विरोधकांचा हल्ला.
2025-07-16 19:00:09
दिन
घन्टा
मिनेट