Wednesday, March 26, 2025 10:47:47 AM
गुलाबपाणी हा एक नैसर्गिक घटक आहे. जो त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर मानला जातो.
Apeksha Bhandare
2025-03-25 19:04:31
मासिक शिवरात्रीचा उत्सव प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला साजरा केला जातो. चला तर सविस्तर जाणून घेऊया चैत्र महिन्यातील मासिक शिवरात्री कोणत्या दिवशी साजरी केली जाईल.
Ishwari Kuge
2025-03-25 17:10:21
कच्ची कैरी म्हटली की सर्वांच्याचं तोंडाला पाणी सुटत. असं कोणीही नाही ज्यांनां कच्ची कैरी आवडत नाही. पण कच्ची कैरी आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात हे तुम्हाला माहितीय का?
Manasi Deshmukh
2025-03-24 15:35:13
मुलतानी माती ही नैसर्गिक घटकांपासून बनलेली एक औषधी माती आहे, जी प्राचीन काळापासून त्वचेच्या आरोग्यासाठी उपयोगात आणली जाते.
2025-03-23 20:21:29
तुम्हाला भजी खायला आवडते का? शेवग्याच्या फुलांची भजी खूप छान होते. ज्यांनी आतापर्यंत खाल्ली नसतील त्यांनी आणि जे लोक काही त्रास होण्याच्या भीतीने भजी खात नसतील, त्यांनीही एकदा जरूर ट्राय करून पाहा.
Jai Maharashtra News
2025-03-23 16:25:06
लोक फ्रेश राहण्यासाठी वेगवेगळे उपाय करतात.
2025-03-23 15:59:14
शेळीच्या विष्ठेत असणाऱ्या काही विशिष्ट घटकांमुळे शेती आणि औषधीय क्षेत्रात त्याची मोठ्या प्रमाणात मागणी असते. चला तर जाणून घेऊया सविस्तर.
2025-03-23 12:42:01
पुरुषांना जसा कमी वयात टक्कल पडू लागण्याचा खूप त्रास होतो आणि महिलांचाही केस गळण्यामुळे लुक खराब होऊ लागतो. डोक्यावरील असलेले केस सुंदर, निरोगी होऊन त्यांची गळती थांबवण्यासाठी हे उपाय करून पाहा.
2025-03-20 18:04:12
Benefits of Eating Bananas : केळीतील नैसर्गिक पोषक घटक शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असतात, यामुळं याला 'सुपरफूड' देखील म्हणतात. केळी खाल्यानंतर होणाऱ्या फायद्याबद्दल जाणून घ्या..
2025-03-19 12:55:48
सध्या उपलब्ध रक्तसाठा रुग्णांसाठी कमी पडत असल्याने रक्तदान करण्याचे आवाहन नेहमी केले जाते. अजूनही याविषयी म्हणावी तेवढी जागरूकता नाही. रक्तदानाने इतरांचा जीव वाचण्यासोबतच दात्यालाही जादुई फायदे होतात.
2025-03-18 18:51:59
शरीरात पाणी साचणे म्हणजेच पाण्याचे वजन ही एक सामान्य समस्या आहे. जी अनेक लोकांना त्रास देते.
2025-03-18 17:39:03
चिंच खाण्याचे अनेक आरोग्य फायदे आहेत.
2025-03-16 20:13:52
ग्रामीण भागात आजही घराघरात माठात पाणी ठेवले जाते, जे पिऊन ताजेतवाने होण्यासाठी मदत होते. अनेक लोक पाणी पिण्यासाठी माठाचा वापर करतात, कारण याचे शरीरावर अनेक फायदे होतात.
2025-03-16 17:15:47
अननस (Pineapple) खाण्याचे अनेक गुणकारी फायदे आहेत.
2025-03-16 13:56:32
उन्हाळा सुरू झाला की, शरीराला थंडावा देणाऱ्या फळांची मागणी वाढते. त्यातच कलिंगड हे सर्वात लोकप्रिय फळांपैकी एक आहे. रसाळ, गोडसर आणि थंड गुणधर्म असलेले कलिंगड शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करते.
2025-03-15 19:49:27
उसाचा रस हा एक अत्यंत पौष्टिक आणि ताजेतवाने करणारा पदार्थ आहे, जो आपल्या शरीरासाठी अनेक फायदे देतो. गोड, ताजे आणि पिऊतांना अत्यंत स्वादिष्ट असलेला हा रस शरीराची विविध गरजा पूर्ण करतो.
2025-03-14 17:20:25
2025-03-14 17:00:48
दररोज व्हिटॅमिन B12 आणि व्हिटॅमिन D घेतल्यावरही शरीराला फायदा का होत नाही आणि या दोन्ही जीवनसत्त्वांचे योग्य पद्धतीने सेवन कसे करावे, याबद्दल जाणून घेऊया..
2025-03-14 15:31:15
झाडे लावल्यामुळे दिवसभर शुद्ध ऑक्सिजन मिळते, आजारांपासून संरक्षण होते आणि आपल्याला सकारात्मकता जाणवते. चला तर जाणून घेऊया उन्हाळ्यात घरातील खिडकीजवळ कोणती झाडे लावल्याने आपल्याला शुद्ध ऑक्सिजन मिळते.
2025-03-13 17:34:24
उन्हाळ्यात सूर्याच्या तीव्र किरणांपासून (UV) त्वचेचे संरक्षण करण्यासाठी सनस्क्रीन लावणे आवश्यक आहे. पण ड्रिंकेबल सनस्क्रीन तुम्हाला माहिती आहे का?
2025-03-13 16:26:24
दिन
घन्टा
मिनेट