Saturday, August 16, 2025 03:39:08 PM
प्राप्त माहितीनुसार, एअर इंडियाचे विमान हाँगकाँगहून दिल्ली विमानतळावर उतरताच सहाय्यक पॉवर युनिटमध्ये आग लागली. सर्व प्रवासी आणि कर्मचारी सुरक्षित आहेत.
Jai Maharashtra News
2025-07-22 17:09:46
या सरावात राफेल, सुखोई-30, मिराज 2000 आणि जग्वार यांसारखी आघाडीची लढाऊ विमाने सहभागी होणार आहेत. भारत-पाकिस्तान संघर्षाच्या पार्श्वभूमीवर हा भाग रणनैतिकदृष्ट्या संवेदनशील मानला जातो.
2025-07-21 20:08:48
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते व्ही.एस. अच्युतानंदन यांचे वयाच्या 101 व्या वर्षी निधन झाले. सीपीआय (एम) ने त्यांच्या निधनाची अधिकृत घोषणा केली आहे.
2025-07-21 17:21:34
कोचीहून मुंबईला येणारे एअर इंडियाचे विमान AI2744 सोमवारी सकाळी मुसळधार पावसात लँडिंग दरम्यान घसरले. ही घटना सकाळी 9:27 वाजण्याच्या सुमारास घडली.
2025-07-21 16:42:23
पंचांना कॅमेऱ्यात मैदानावर काहीतरी रेंगाळताना दिसले, झूम केल्यानंतर, तो साप असल्याचे आढळले. यानंतर मैदानी पंचांनी क्रिकेट मॅट थांबवली.
2025-07-03 13:28:58
सोमवारी सकाळी शिमला येथील भट्टाकुफर भागात ही दुर्घटना घडली. निसर्गाच्या प्रकोपाने काही क्षणातच 5 मजली इमारत जमीनदोस्त झाली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
2025-06-30 18:39:48
बाटिक एअरलाइनचे विमान उतरत असताना पायलटचा धावपट्टीवर विमानावरील ताबा सुटला, परंतु पायलटने वेळीच विमान नियंत्रित केले आणि विमान अपघात होण्यापासून वाचले.
2025-06-30 13:28:26
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, 2700 मेगावॅट अक्षय ऊर्जा निर्मितीच्या महत्त्वाकांक्षी योजनेसह, शहराच्या सर्व वीज गरजा सौर, पवन आणि जलविद्युत यासारख्या शाश्वत स्रोतांपासून पूर्ण करण्याचा मानस आहे.
2025-04-20 19:46:55
धाराशिवच्या साक्षी कांबळेने बीडमध्ये छेडछाड व ब्लॅकमेलिंगला कंटाळून आत्महत्या केली. विवाहाच्या आधीच आयुष्य संपवलं; न्यायासाठी आईने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले.
2025-04-20 17:12:20
CSMIA विमानतळ 8 मे रोजी सकाळी 11 ते संध्याकाळी 5 पर्यंत मान्सूनपूर्व देखभालीसाठी बंद राहणार. दोन्ही धावपट्ट्यांची तपासणी; प्रवाशांच्या सेवांवर परिणाम होणार नाही.
2025-04-20 16:47:08
दर्जेदार आणि संवेदनशील अभिनयाच्या जोरावर श्रीकांत यादव यांनी मनोरंजनसृष्टीत खास ओळख निर्माण केली.
Apeksha Bhandare
2025-01-12 15:58:57
करण जोहर नेटफ्लिक्ससाठी मालिका दिग्दर्शित करणार, सिद्धार्थ मल्होत्राचा 'परम सुंदर' चित्रपट 25 जुलै 2025 ला
Manoj Teli
2025-01-11 12:12:06
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीची यशस्वी चाचणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडली.
ROHAN JUVEKAR
2024-10-11 15:58:24
पॅरिस फॅशन वीक 2024 मधील लुई व्हिटॉनच्या नवीन रनवे शो मध्ये काही मोठ्या जागतिक आयकॉन्ससह अनेक सेलिब्रिटीजना आकर्षित केल.
Samruddhi Sawant
2024-10-03 16:05:30
दिन
घन्टा
मिनेट