Sunday, August 17, 2025 05:10:59 PM
बृहन्मुंबई महानगरपालिकेने भटक्या कुत्र्यांबाबत 10,778 तक्रारी नोंदवल्या आहेत. ही वाढती संख्या भटक्या कुत्र्यांशी संबंधित समस्यांबाबत वाढती सार्वजनिक चिंता दर्शवते.
Jai Maharashtra News
2025-08-12 13:06:25
भारतीय हवामानशास्त्र विभागाने 12 ऑगस्ट रोजी मुंबईसह आसपासच्या भागात वादळांसह मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा दिला असून, शहर आणि कोकण किनारपट्टीसाठी पिवळा अलर्ट जारी केला आहे.
2025-08-12 11:01:40
मासूम सकाळी विहिरीत पोहण्यासाठी गेला होता. मात्र, पोहताना त्याचा तोल जाऊन तो खोल पाण्यात बुडाला. त्यामुळे त्याला बाहेर येता आले नाही.
2025-08-11 18:48:54
मध्यरात्रीच्या सुमारास मनसे नेते अविनाश जाधव यांना अटक केल्याप्रकरणी भिवंडीतील एका मनसे सैनिकाने स्वतःवर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न मंगळवारी केला आहे.
Ishwari Kuge
2025-07-09 08:45:56
कुर्ला आयटीआय परिसरातील नागरी अर्बन फॉरेस्ट आणि तरण तलावावरून मंत्री मंगल प्रभात लोढा आणि आमदार आदित्य ठाकरे आमनेसामने आले आहेत.
2025-07-09 07:24:39
आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे की, ही झाडे स्विमिंग पूल बांधण्यासाठी तोडली जाणार आहे, ज्यामुळे पर्यावरण आणि शहरातील नागरिकांसाठी गंभीर समस्या निर्माण होऊ शकते.
2025-07-08 22:21:54
डॉक्टरांनी 20 वर्षांपासून मूल होण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या जोडप्यामध्ये गर्भधारणा करण्यासाठी AI चा वापर केला आहे. AI सिस्टीमचा वापर करून करण्यात आलेली ही पहिलीच गर्भधारणा असल्याचं सांगण्यात येत आहे.
2025-06-11 20:39:52
चोरांचा आरोप आहे की चोरीदरम्यान गावकऱ्यांनी त्यांना पकडून बेदम मारहाण केली, ज्यामुळे एक चोर गंभीर जखमी झाला, तर इतर तीन जण जखमी झाले.
2025-06-08 22:32:53
वृंदावनमधील बांके बिहारी मंदिरात आलेल्या एका व्यापारी कुटुंबातील महिलेच्या हातातून एका माकडाने हिरे आणि दागिन्यांनी भरलेली बॅग हिसकावून घेतली. त्यानंतर माकडाने मंदिरातून पळ काढला.
2025-06-07 19:46:23
'माउंट एटना' ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंतर घटनास्थळावरून अनेक पर्यटक आपला जीव मुठीत धरून पळताना दिसले. काही वेळातच ज्वालामुखीतून निघणारी राख, धूर आणि गरम लावा मैल दूरवर पसरला.
2025-06-02 18:38:32
16 नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलांसमोर आत्मसमर्पण केले आहे. या सर्वांवर एकूण 25 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. त्यांच्या आत्मसमर्पणामुळे केरळपेंडा गाव आता पूर्णपणे नक्षलमुक्त झाले आहे.
2025-06-02 17:31:22
केरळमधील पडिनजट्टुमुरी येथील रहिवासी अब्दुल मलिक गणिताचे शिक्षक आहेत. ते 20 वर्षांपासून कडलुंडी नदी ओलांडून पोहून मुलांना शिकवण्यासाठी दररोज शाळेत जातात.
2025-06-01 15:33:58
एक माणूस नदीत आंघोळ करायला गेला, मग त्याला पाण्यात काहीतरी विचित्र वाटले, त्याने पाण्यात हात घातला तेव्हा मगर बाहेर आली, याचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
2025-03-16 17:49:39
दिन
घन्टा
मिनेट