Monday, July 14, 2025 04:59:57 PM
20
एक मोठी बातमी समोर आली आहे. ऑलिंपिक पदक विजेती आणि स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवालने बॅडमिंटन स्टार पारुपल्ली कश्यपसोबतचे सात वर्षांचे वैवाहिक जीवन संपवले आहे.
Monday, July 14 2025 03:28:25 PM
लोकांची फसवणूक करण्यासाठी सायबर गुन्हेगार वेगवेगळे फंडे वापरत आहेत. अशातच, पिंपरी-चिंचवड शहरात एक नवीन घोटाळा उघडकीस आला आहे.
Monday, July 14 2025 01:38:43 PM
राज्यात सुरू असलेल्या हिंदी-मराठी भाषेच्या वादावर जेव्हा बॉलीवूड आणि दाक्षिणात्य अभिनेता आर माधवनला प्रश्न विचारण्यात आलं, तेव्हा आर. माधवन म्हणाला.
Monday, July 14 2025 12:16:59 PM
शहरात क्रिकेट खेळत असताना, चेंडू रेल्वेच्या बोगीवर गेला. त्यामुळे, जेव्हा 10 वर्षीय मुलगा चेंडूला काढण्यासाठी रेल्वेच्या बोगीवर चढला, तेव्हा शॉक लागल्याने तो गंभीररीत्या भाजला.
Monday, July 14 2025 11:19:19 AM
रविवारी अक्कलकोटमध्ये शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना काळे फासले. तसेच, प्रवीण गायकवाड यांना गाडीतून खेचून बाहेर काढले होते.
Monday, July 14 2025 10:02:48 AM
तुमचे अथक प्रयत्न आणि कुटुंबातील सदस्यांचा वेळीच मिळालेला पाठिंबा यामुळे अपेक्षित निकाल तुम्हाला मिळतील. परंतु, सातत्याने श्रम करणे चालू ठेवा.
Monday, July 14 2025 08:40:29 AM
गेल्या काही दिवसांपासून राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहेत. अशातच, बीडमध्ये माणुसकीला काळिमा फसवणारी आणि रक्त गोठवणारी घटना घडली आहे.
Sunday, July 13 2025 03:03:12 PM
अल्पवयीन विद्यार्थिनीच्या लैंगिक छळ प्रकरणात अटक करण्यात आलेले शिक्षक विजय पवार आणि प्रशांत खाटोकर या दोघांचा जामीन अर्ज त्यांच्या वकिलांच्या माध्यमातून बीड न्यायालयात सादर करण्यात आला.
Sunday, July 13 2025 01:14:06 PM
प्रसिद्ध कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांची राष्ट्रपती नामनिर्देशित खासदार म्हणून राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती राष्ट्रपती कोट्यातून करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
Sunday, July 13 2025 12:23:40 PM
नेक बॉलीवूड अभिनेत्यांनी अनंत आणि राधिकाला त्यांच्या पहिल्या लग्नाच्या वर्धापनदिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच, शाहरुख खान आणि सलमान खान यांनीही खास पोस्ट शेअर केल्या आहेत.
Sunday, July 13 2025 11:14:52 AM
रस्ता आणि समस्या आणि वाहतूक कोंडीच्या समस्या सोडवण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार रविवारी पहाटे 6 वाजल्यापासून आयटी पार्क हिंजवडीच्या दौऱ्यावर आहेत.
Sunday, July 13 2025 10:27:40 AM
गंगापूर तालुक्यातील आंबेलोहळ गावात उधारीच्या पैशांवरून झालेल्या वादातून एक धक्कादायक घटना घडली आहे. अवघ्या 10 हजार रुपयांच्या वादातून एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली.
Sunday, July 13 2025 09:45:12 AM
शनिवारी, जयंत पाटील यांनी शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. मंगळवारी, जयंत पाटील शरद पवारांकडे राजीनामा सुपूर्द करणार आहेत. यावर भाजप नेते गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Sunday, July 13 2025 08:39:41 AM
तुमचे वैयक्तिक प्रश्न तुमचा मानसिक आनंद हिरावून घेतली परंतु, तुम्ही आवडीचे वाचन करण्यासारखे मानसिक उपाय कराल तर ताणतणावाशी सामना करू शकाल.
Sunday, July 13 2025 08:16:57 AM
मुलांच्या पाठोपाठ आता मुलीही गाडी चोरी करण्याच्या प्रकरणात सहभागी होत असल्याचे चित्र समोर आले आहे. ही घटना श्रीकृष्ण नगर येथील एका शॉपिंग मॉलमध्ये घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
Saturday, July 12 2025 02:07:36 PM
महाराष्ट्रातील राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. अशातच एक मोठी बातमी समोर आली आहे. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शनिवारी राजीनामा दिला आहे.
Saturday, July 12 2025 12:53:39 PM
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा चालक मद्यपान करून बस चालवत असल्याचा भयानक प्रकार उघडकीस झाला आहे. प्रवाशांच्या सतर्कतेमुळे आणि धाडसामुळे ही गंभीर घटना वेळीच लक्षात आली.
Saturday, July 12 2025 12:12:19 PM
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (MSCB) घोटाळा प्रकरणामुळे शरद पवार गटाचे आमदार आणि युवा नेते रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
Saturday, July 12 2025 11:34:19 AM
कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शनिशिंगणापूर देवस्थान ट्रस्टला अखेर देवभाऊच्या सरकारने मोठा धक्का दिला आहे. या प्रकरणी, मुख्यमंत्री फडणवीसांनी गंभीर दखल घेतली आहे.
Saturday, July 12 2025 09:56:13 AM
दिन
घन्टा
मिनेट