Thursday, July 24, 2025 08:29:55 PM
20
आषाढ महिन्यातील शेवटच्या अमावस्येला दीप अमावस्या म्हणून ओळखले जाते, ज्या दिवशी देवांचा देव, महादेव आणि निसर्ग यांची पूजा केली जाते. तसेच, पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पूजा केली जाते.
Thursday, July 24 2025 02:30:16 PM
Thursday, July 24 2025 01:09:27 PM
मंत्री गिरीश महाजन यांनी प्रफुल्ल लोढा आणि एकनाथ खडसे यांचा एक फोटो समाज माध्यमात टाकला आहे. या फोटोमध्ये लोढा आणि खडसे यांच्यामध्ये गुफ्तगु सुरु आहे.
Thursday, July 24 2025 12:43:04 PM
पुण्यात गुन्हेगारी थांबण्याचं नाव घेत नाहीये. धनकवडीत काल रात्री गाड्यांची तोडफोड करत टोळक्यांने दहशत निर्माण केला. यामुळे नागरिक मात्र त्रस्त झाले आहेत.
Thursday, July 24 2025 11:20:46 AM
Thursday, July 24 2025 10:59:31 AM
हिंदु संस्कृतीत दीप अमावस्या (Deep Amavasya 2025) ज्याला आषाढी अमावस्या असेही म्हटले जाते. हा एक अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा सण आहे.
Thursday, July 24 2025 10:08:11 AM
अल कायदाच्या चार अतिरेक्यांना अटक करण्यात आली आहे. गुजरात पोलिसांनी ही धडक कारवाई केली आहे. अहमदाबाद, नॉएडा आणि नवी दिल्लीत एटीएसने धाड टाकली.
Thursday, July 24 2025 09:05:43 AM
अभिनेत्री तनुश्री दत्ताने समाज माध्यमावर व्हिडीओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये तनुश्रीने नाना पाटेकर यांच्यावर गंभीर आरोप केले. यानंतर अभिनेत्री तनुश्री दत्ता हिच्या घरी पोलीस थडकले आहेत.
Thursday, July 24 2025 08:23:31 AM
अमेरिकेत पुरुषांच्या हार्मोन नियंत्रणावरील संशोधन अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिनचे डॉ. गेटेर्ड रोहे आणि डॉ. स्टेफनी पेज यांच्याकडून हे संशोधन करण्यात येत आहे.
Thursday, July 24 2025 08:03:07 AM
महाराष्ट्रात बहुमतात असलेली महायुती बेजार झाली आहे. ती मंत्र्यांच्या कारनाम्यांमुळे... कुणी मारहाण करतोय तर कुणी रमी खेळतोय.. विशेष म्हणजे अशा मंत्र्यांना सरकार पाठिशी घालतंय.
Thursday, July 24 2025 07:10:39 AM
आज मानसिक खोली आणि भावनिक जागरूकता येणार आहे.आजचा दिवस आत्मनिरीक्षण करण्याचा आणि भावनिक खोली अधोरेखित करण्याचा दिवस असणार आहे, जाणून घेऊयात...
Thursday, July 24 2025 07:04:41 AM
Wednesday, July 23 2025 02:03:47 PM
Wednesday, July 23 2025 01:58:18 PM
श्रावण शिवरात्रीच्या दिवशी शिवभक्त नंदीच्या कानात आपल्या इच्छा कुजबुजतात जेणेकरून त्या लवकरात लवकर पूर्ण होतील, पण तुम्ही लक्षात घेतले आहे का की नंदीच्या कोणत्या कानात तुमची इच्छा बोलली पाहिजे?
Wednesday, July 23 2025 01:50:58 PM
20 वर्षीय विवाहितेने सासरच्या त्रासाला कंटाळून विष प्राशन करुन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगरातील गंगापूर तालुक्यातील देरडा गंगापूर गावातील आहे.
Wednesday, July 23 2025 12:24:18 PM
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सरासरी पेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे 49 गावांना पाणीटंचाई निर्माण झाली असून 79 टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
Wednesday, July 23 2025 11:47:20 AM
मागील काही दिवसांपासून सोन्याच्या दरात चढ-उतार सुरु आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवरील घडामोडींचा परिणाम सोन्याच्या दरावर होत आहे. आता सोन्याच्या दराने आजवरचे सगळे रेकॉर्ड मोडले आहेत.
Wednesday, July 23 2025 11:17:45 AM
Wednesday, July 23 2025 10:29:36 AM
पश्चिम महाराष्ट्रातील हवामान पुन्हा एकदा बदलणार असून, अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) 23 जुलै रोजी पुणे ते कोल्हापूर या भागांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
Wednesday, July 23 2025 09:42:15 AM
Wednesday, July 23 2025 09:20:44 AM
दिन
घन्टा
मिनेट