Monday, July 14, 2025 12:50:00 AM
20
नाशिकच्या देवाभाऊ वाघमारे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे. देवाभाऊ नावावरुन उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे.
Sunday, July 13 2025 09:27:39 PM
डोंबारी समाजाला पोटाची खळगी भरण्यासाठी कराव्या जीवघेण्या कसरती लागतात. अशातच बारामतीत पोटच्या चिमुकल्या गोळ्याचा जीव धोक्यात टाकून दोरीवरच्या कसरतीचा खेळ करावा लागतो.
Sunday, July 13 2025 09:10:16 PM
शासनाकडून राज्यातील 328 कंपन्यांना मद्यविक्री परवाना दिला जाणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार मद्यविक्री परवाना समितीचे अध्यक्ष आहेत. यावरुन अंजली दमानिया यांनी त्यांच्यावर आरोप केले आहेत.
Sunday, July 13 2025 09:01:40 PM
राज्यात 328 नवीन मद्यविक्री परवाने दिले जाणार आहेत. नवीन परवाने दुकानांना नाही तर कंपन्यांना मिळणार आहेत. एका कंपनीला 8 परवाने मिळणार आहेत.
Sunday, July 13 2025 07:21:26 PM
काही लोकांनी त्यांच्या बिझी शेड्युलमधून व्यायाम करणे शक्य नसते. अशा लोकांनी आपले काम करुन व्यायामासाठी कसा वेळ द्यावा, यासाठी 10 सोपे उपाय सांगणार आहोत.
Sunday, July 13 2025 06:57:05 PM
दसरी, केसर, तोतापुरी - ही सर्व नावे तुम्ही ऐकली असतील, पण तुम्ही कधी 'लंगडा आंबा' नावाबद्दल ऐकले आहे का?
Sunday, July 13 2025 06:45:15 PM
मंत्री गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यामध्ये जुंपली आहे. कोण एकनाथ खडसे? असा सवाल महाजनांनी केला आहे. महाजन एक सुसंस्कृत, जगविख्यात माणूस असल्याचा टोमणा एकनाथ खडसे यांनी मारला आहे.
Sunday, July 13 2025 03:37:38 PM
महाराष्ट्रात सर्व संजय नावाच्या व्यक्ती चर्चेत असल्याचा टोला मंत्री गिरीश महाजन यांनी लगावला.
Sunday, July 13 2025 03:31:41 PM
बीडमधील वैद्यनाथ बँकेच्या निवडणुकीत यशश्री मुंडे रिंगणात उभा आहेत. प्रीतम मुंडेंसह यशश्री मुंडेंनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
Saturday, July 12 2025 09:49:47 PM
12 गड-किल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला आहे. ही अतिशय आनंदाची बाब असल्याचे मनसे नेते राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
Saturday, July 12 2025 09:24:49 PM
यशवंतराव चव्हाण मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प अभियांत्रिकी क्षेत्रातील चमत्कार आहे.
Saturday, July 12 2025 08:16:23 PM
कोट्यावधींचा सरकारी भूखंड भूमाफियाच्या घशात घालण्याचा प्रकार आला समोर आला आहे. बनावट मालमत्ता पत्रक तयार करुन सरकारी जमीन लाटल्याचा हा धक्कादायक प्रकार आहे.
Saturday, July 12 2025 07:33:18 PM
तुम्ही अनेकदा लोकांना असे म्हणताना ऐकले असेल की दक्षिणेकडे तोंड असलेले घर खरेदी करू नये. अशा घराला कोणतेही फळ मिळत नाही. पण हे पूर्णपणे खरे आहे का?
Saturday, July 12 2025 07:17:02 PM
दिल्लीच्या जनता मजदूर कॉलनीमध्ये शनिवारी चार मजली इमारत कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून आठ जण जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे.
Saturday, July 12 2025 07:01:47 PM
काही अगदी साध्या कृती असतात. ज्या आपल्या आरोग्यासाठी फार फायद्याच्या ठरतात. शरीराला फायदा देणार्या काही सवयींपैकी एक म्हणजे गवतावर अनवाणी चालणे.
Saturday, July 12 2025 06:51:27 PM
शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या अचडणीत वाढ होण्याची शक्यता आहे. मनी लॉड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाकडून त्यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे.
Saturday, July 12 2025 03:46:24 PM
डॉक्टरने सोनोग्राफीच्या नावाखाली अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Saturday, July 12 2025 02:53:23 PM
धर्मांतर करणाऱ्या उत्तर प्रदेशातील छागुर बाबाचं पितळ उघड पडलं आहे. अशातच आता त्याचं पुणे कनेक्शन समोर आलं आहे. छागुर बाबा लोणावळ्यातील 16 कोटींची जमीन खरेदी करण्यासाठी आला होता.
Friday, July 11 2025 09:24:25 PM
नक्षलवाद, कडव्या डाव्या विचारसरणीच्या संघटना आणि अश्या संघटनांच्या बेकायदेशीर कृत्यांना या विधेयकामुळे आळा बसेल असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणविसांनी केला आहे.
Friday, July 11 2025 09:02:28 PM
संजय शिरसाट यांच्या हातात सिगारेट, बाजूला पैशांची बॅग आणि त्यांचा पाळीव श्वान असलेला व्हायरल व्हिडीओ पाहायला मिळाला. हा व्हिडीओ संजय राऊत यांनीही शेअर केला आहे.
Friday, July 11 2025 08:02:35 PM
दिन
घन्टा
मिनेट