Thursday, July 24, 2025 05:05:49 PM
20
एक मोठी बातमी समोर आली आहे. प्रफुल लोढा यांचा मुलगा पवन लोढा यांनी दावा केला आहे की, 'एकनाथ खडसेंनी असा दावा केला आहे की, 'एकनाथ खडसेंनी माझ्या वडिलांना अडकवलंय'.
Thursday, July 24 2025 03:25:36 PM
राज्य सरकारकडून वेळेत बिल न मिळाल्याने हर्षल पाटील यांनी त्यांच्या राहत्या घरी जीवन संपवले आहे, असा आरोप सरकारी कंत्राटदारांच्या संघटनेकडून करण्यात आला आहे.
Thursday, July 24 2025 02:30:43 PM
वैदिक कॅलेंडरनुसार, सूर्यग्रहण वेळोवेळी होत असल्याने त्याचा परिणाम मानवी जीवनावर आणि संपूर्ण जगावर दिसून येतो. या वर्षी पितृपक्ष 7 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे आणि 21 सप्टेंबर रोजी संपेल.
Wednesday, July 23 2025 09:13:54 PM
आपल्यापैकी अनेकांना, गरम चहाशिवाय सकाळ अपूर्ण वाटते. याचं कारण म्हणजे, बहुतांश भारतीय लोक सकाळ सकाळी डोळे उघडताच एक कप चहा किंवा कॉफी पिणे पसंत करतात.
Wednesday, July 23 2025 08:36:43 PM
नागपूरात माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. मंगळवारी पहाटे तीन वाजल्याच्या सुमारास सरकारी ओबीसी मुलींच्या वसतिगृहात दोन आरोपी घुसले.
Wednesday, July 23 2025 07:48:22 PM
राज्याच्या राजकारणात एक नवीन बदल पाहायला मिळू शकतो. माणिकराव कोकाटे यांच्याकडील कृषी मंत्रालयाचा कारभार हा मंत्री मकरंद पाटील यांच्याकडे सुपुर्द करण्यात आला आहे, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
Wednesday, July 23 2025 07:25:57 PM
राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. अशातच, मंत्री गिरीश महाजन आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यातील आरोप-प्रत्यारोप काही केल्या कमी होईना.
Wednesday, July 23 2025 06:14:50 PM
मुंबई उच्च न्यायालयाने 11 जुलै 2006 रोजी मुंबई लोकल ट्रेनमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांच्या प्रकरणात 12 आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आली. यात जळगावचे आसिफ खान यांचा देखील समावेश आहे.
Wednesday, July 23 2025 05:25:59 PM
छत्रपती संभाजीनगर जिल्हा सामान्य रुग्णालयातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका महिलेला वारंवार त्रास होत असल्याने सोनोग्राफी करण्यासाठी पीडित महिला जिल्हा सामान्य रुग्णालयात गेली.
Wednesday, July 23 2025 04:26:08 PM
Wednesday, July 23 2025 04:14:12 PM
भारत हा व्हिस्कीचा सर्वात मोठा ग्राहक आहे. अनेक मादक पेय अशा घटकांचा वापर करतात, जे त्यांना मांसाहारी बनवतात. त्यामुळे, अनेकांना हा प्रश्न पडला आहे की व्हिस्की व्हेज आहे की नॉन-व्हेज?
Wednesday, July 23 2025 03:00:14 PM
मिर्जापूर या वेब सिरीजमध्ये प्रचंड रागीट, आक्रमक आणि उत्तम भूमिका साकारणारा मुन्ना भैया उर्फ दिव्येंदु शर्माचे लग्नही झाले आहे. चला तर जाणून घेऊया कोण आहे मुन्ना भैया उर्फ दिव्येंदु शर्माची पत्नी.
Tuesday, July 22 2025 09:55:53 PM
आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर आणखी एका नवीन टॉक शोचे नाव जोडले जात आहे, ज्याचे नाव आहे टू मच. यात, बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्री काजोल आणि ट्विंकल खन्ना सूत्रसंचालन करताना दिसतील.
Tuesday, July 22 2025 08:49:06 PM
पुण्यातुन एक मोठी बातमी समोर आली आहे. अधिकारी पतीने चक्क आपल्या क्लास वन अधिकारी पत्नीवर नजर ठेवण्यासाठी घरातच स्पाय कॅमेरा बसवला.
Tuesday, July 22 2025 07:28:26 PM
वाशिम जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता हसन मुश्रीफ यांनी आणखी एका पदावरून राजीनामा देण्याच्या मार्गावर आहेत.
Tuesday, July 22 2025 06:26:23 PM
'अजित पवार मुख्यमंत्रीपदी विराजमान व्हावे', अशी प्रार्थना करत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीला साकडे घातले आहे.
Tuesday, July 22 2025 04:59:51 PM
कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी 20 जुलै रोजी सभागृहात रमी खेळताना दिसल्याने अनेक नेत्यांनी त्यांच्यावर टीकेचा वर्षाव केला. यावर, सुप्रिया सुळेंनी देखील कोकाटेंच्या राजीनाम्यावर आपली प्रतिक्रिया दिली.
Tuesday, July 22 2025 03:35:30 PM
अनिल परब यांनी योगेश कदम यांच्यावर अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी काही गंभीर आरोप केले होते. परब यांनी खळबळजनक दवा केला की, 'योगेश कदम यांच्या आईच्या नावाने मुंबईत सावली रेस्टॉरंट अँड बार आहे'.
Tuesday, July 22 2025 02:53:45 PM
मंगळवारी पहाटे साडेसहा वाजल्याच्या सुमारास मेलद्वारे नागपूर विमानतळ बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्याने सुरक्षा यंत्रणा हादरल्या.
Tuesday, July 22 2025 02:43:54 PM
रविवारी सकाळी पुण्यात एक धक्कादायक अपघात घडला. वेद विहार परिसरात भरधाव वेगाने जाणारी रिक्षा अचानक रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या डिव्हायडरवर आदळली.
Monday, July 21 2025 02:37:49 PM
दिन
घन्टा
मिनेट