Thursday, July 10, 2025 01:37:23 AM
20
आमदार संजय गायकवाड यांनी निकृष्ट जेवणावरुन आमदार निवासातील कॅन्टीनमधील एका कर्मचाऱ्याला मारहाण केली. यावरुन रान पेटलं आहे. गायकवाडांवर विरोधकांकडून टीकेची झोड उठवली जात आहे.
Wednesday, July 09 2025 08:48:59 PM
राष्ट्रीय राजमार्गच्या कामाकरिता शेत जमिनीचे भूसंपादन करताना शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही याची प्रशासनाने दक्षता घ्यावी, असे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहे
Wednesday, July 09 2025 08:00:08 PM
बंदरे आणि लॉजिस्टिक क्षेत्रासाठी कुशल मनुष्यबळ पुरविण्यासाठी कौशल्य विकास विभाग, बंदरे विभाग आणि अटल सॉल्युशन यांच्यामध्ये सामंजस्य करार झाला.
Wednesday, July 09 2025 07:30:00 PM
आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासातल्या निकृष्ट जेवणामुळे एका कर्मचाऱ्याला मारहाण केली. अशाप्रकारे टॉवेलवर एका आमदारानं मारहाण करायची का? असा सवाल खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
Wednesday, July 09 2025 05:58:10 PM
आमदार संजय गायकवाड यांनी कॅन्टीनमध्ये राडा घातल्याचा प्रकार सध्या चर्चेत आहे. आमदार निवासातल्या निकृष्ट जेवणामुळे आमदार गायकवाड यांनी संताप व्यक्त केला आहे.
Wednesday, July 09 2025 05:53:39 PM
पुण्यात स्पा सेंटरच्या नावाखाली वैश्याव्यवसाय सुरु आहे. दोन स्पा सेंटरवर पोलिसांनी छापेमारी केली आहे. या छापेमारीमुळे 18 मुलींची सुटका झाली आहे.
Wednesday, July 09 2025 03:15:51 PM
लातूरातील जय तुळजाभवानी नगरातील 25-30 वर्षांपासूनचा एक मुख्य रस्ता लातूर शहर महानगरपालिकेच्या नगररचनाकार व तत्कालीन महापालिका आयुक्त यांनी चुकीच्या पद्धतीने जमिनीचे रेखांकन करून एका रात्रीत बंद केला.
Wednesday, July 09 2025 02:40:38 PM
काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगरमधील बालसुधार गृहातून नऊ मुलींचे पलायन झाल्याचे समोर आले होता. या प्रकरणाची दखल राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली आहे आणि त्यांनी या प्रकरणी सुमोटो दाखल केला आहे.
Tuesday, July 08 2025 12:40:46 PM
संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या सोनी मराठी वाहिनीवरील ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ या लोकप्रिय रिअॅलिटी शो च्या अंतिम फेरीचा निकाल जाहीर झाला आहे.
Tuesday, July 08 2025 12:11:23 PM
मिरा- भाईंदरमधील वातावरण तापलं आहे. यावर कार्यकर्त्यांना घरातून उचलणे याला माझा विरोध असल्याचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे.
Tuesday, July 08 2025 11:39:05 AM
मनसे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र काही झालं तरी मोर्चा निघणारच अशी भूमिका मनसेने घेतली आहे. यामुळे मोर्चाआधी मिरा-भाईंदरमधील वातावरण तापलं आहे.
Tuesday, July 08 2025 10:52:33 AM
आईने पोटच्या मुलीला अमानुष मारहाण केल्याचे समोर आले आहे. मोठ्या मुलीने मारहाणीचा व्हिडीओ मोबाईलमध्ये चित्रित केला आहे. दिव्यातील हृदय पिळवटून टाकणारी ही घटना आहे.
Tuesday, July 08 2025 10:44:38 AM
आजचा दिवस सर्व राशींसाठी शुभ राहणार आहे. आज काही राशीचे लोक त्यांच्या जोडीदारासोबत खरेदीची योजना आखतील. त्याचवेळी, काही राशीच्या लोकांच्या नात्यात अंतर वाढू शकते.
Tuesday, July 08 2025 08:47:31 AM
काही राशीच्या लोकांच्या भावना खोलवर धावू शकतात. अशा परिस्थितीत, आजचे राशीभविष्य जाणून घेऊया.
Tuesday, July 08 2025 08:41:45 AM
शेतकऱ्याच्या शेतातील 22 टन डाळिंब चोरीला गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यानंतर शेतकऱ्यांनी पोलिसात तक्रार करण्याचा प्रयत्न केला.
Sunday, July 06 2025 09:34:08 PM
राज्यभरात आषाढी एकादशीचा उत्साह पाहायला मिळत आहे. आषाढी वारी ही पंढरपूरच्या पांडुरंगाच्या भक्तीची, वारकऱ्यांच्या शक्तीची, अध्यात्मातील शिस्तीची, समतेच्या विचारांवरील श्रद्धेची गौरवशाली परंपरा आहे.
Sunday, July 06 2025 08:47:55 PM
उन्हाळा ऋतू सर्वांसाठी आव्हानात्मक असू शकतो. या ऋतूमध्ये आरोग्याची अतिरिक्त काळजी घेणे गरजेचे आहे.
Sunday, July 06 2025 08:04:53 PM
पंढरपूर येथील अरिहंत पब्लिक स्कूलतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘टेक वारी’ या आगळ्या-वेगळ्या उपक्रमाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतेच व्हिडिओ कॉलद्वारे केले.
Sunday, July 06 2025 07:54:02 PM
शेतीच्या मशागतीसाठी पैसे नसल्याने सत्तरी ओलांडलेल्या वृद्ध दांपत्याने पत्नीसह स्वतःला नांगराला जुपल्याची बातमी व्हायरल झाल्यानंतर त्याचे पडसाद राज्याच्या पावसाळी अधिवेशनात उमटले.
Sunday, July 06 2025 07:00:51 PM
भारतात मधुमेहग्रस्त रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. मधुमेह एक मेटाबॉलिक डिसॉर्डर आहे. शरीरात इन्सुलिनच्या कमतरतेमुळे मधुमेह होतो. शरीरातील साखरेची पातळी अनियमितपणे वाढणे देखील घातक ठरू शकते.
Sunday, July 06 2025 06:37:59 PM
दिन
घन्टा
मिनेट