Thursday, December 05, 2024 05:54:38 AM

Megablock
रविवारी मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक

रविवारी रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक आहे. प्रवाशांनी मेगाब्लॉकचे वेळापत्रक बघून प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

रविवारी मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक

मुंबई : रविवारी रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक आहे. प्रवाशांनी मेगाब्लॉकचे वेळापत्रक बघून प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. 

रविवार २१ जुलै २०२४
रेल्वेचा मेगाब्लॉक

  1. मध्य रेल्वे मुख्य मार्ग - माटुंगा ते मुलुंड येणाऱ्या आणि जाणाऱ्या जलद मार्गावर मेगाब्लॉक - सकाळी ११.०५ ते दुपारी ०३.०५
  2. हार्बर रेल्वे मार्ग - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वांद्रे आणि चुनाभट्टी येणाऱ्या आणि जाणाऱ्या मार्गावर मेगाब्लॉक - सकाळी ११.१० ते संद्याकाळी ०४.४० 
  3. ट्रान्स हार्बर रेल्वे मार्ग - मेगाब्लॉक नाही
  4. उरण रेल्वे मार्ग - मेगाब्लॉक नाही
  5. पश्चिम रेल्वे मार्ग - मेगाब्लॉक नाही

सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo