Sunday, August 17, 2025 04:17:31 PM
माजी क्रिकेटपटू सुरेश रैना ईडीच्या तपासाअंतर्गत 1xBet अवैध सट्टेबाजी अॅपशी संबंधित चौकशीस हजर. जाहिरातींमधील आर्थिक व्यवहार आणि संभाव्य फसवणुकीची माहिती तपासली जात आहे.
Avantika parab
2025-08-13 12:03:49
वसईत 12 वर्षीय मुलीवर अमानुष अत्याचाराचा प्रकार उघडकीस आला आहे; नायगावात पोलिस-एनजीओच्या मदतीने सुटका , नऊ आरोपी अटकेत
2025-08-11 16:45:22
बीडच्या परळी तालुक्यात परप्रांतीय तरुणीवर सामूहिक अत्याचाराची धक्कादायक घटना घडली. तिघांना अटक, एक फरार. घटनेने जिल्ह्यात भीतीचे वातावरण; महिला सुरक्षेवर प्रश्नचिन्ह.
2025-08-11 15:04:09
गेवराईतील कथित गोळीबारात महिला जखमी; अधिकृत नोंद नसल्याने गूढ वाढले. जखमी शीतल पवारवर घाटीत उपचार सुरू, पोलिस तपास सुरू असून घटनास्थळाबाबत संभ्रम कायम.
2025-08-11 12:13:33
जळगावमध्ये एकनाथ शिंदे यांचा नावाचा गैरवापर करून आर्थिक फसवणूक; हितेश-अर्पिता संघवी दाम्पत्यावर तब्बल 55 लाख रुपयांची फसवणूक करणाचा आरोप, पोलिस तपास सुरू.
2025-08-10 21:19:44
Apeksha Bhandare
2025-08-05 11:47:06
शनिशिंगणापूर देवस्थानचे माजी विश्वस्त नितीन शेटे यांनी घरात गळफास घेत जीवन संपवलं आहे. यामागचे कारण अद्याप स्पष्ट नाही. पोलीस तपास सुरू असून परिसरात शोककळा पसरली आहे.
2025-07-28 16:40:47
जळगाव जिल्ह्यात एक मन सुन्न करणारा सिरीयल किलिंग प्रकरण उघडकीस आलं आहे. अनिल गोविंदा संदानशिव या नराधमाने महिलांशी प्रेमाचे नाटक करुन त्यांचा विश्वास संपादन करायचा.
2025-07-27 11:56:35
एअर इंडियाचे तब्बल 112 वैमानिक अचानक आजारी पडल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये 51 कमांडर आणि 61 फ्लाइट ऑफिसर्स यांचा समावेश होता.
Jai Maharashtra News
2025-07-24 20:24:31
धमकीत तामिळनाडूतील एका राजकीय प्रकरणाचा संदर्भ देण्यात आला असून नैनर दास यांच्या शिफारशी लागू न केल्यास स्फोट घडवून आणण्यात येईल, असा दावा करण्यात आला आहे.
2025-07-21 18:40:21
कोचीहून मुंबईला येणारे एअर इंडियाचे विमान AI2744 सोमवारी सकाळी मुसळधार पावसात लँडिंग दरम्यान घसरले. ही घटना सकाळी 9:27 वाजण्याच्या सुमारास घडली.
2025-07-21 16:42:23
8 मे रोजी उत्तरकाशीतील गंगणीजवळ हेलिकॉप्टर कोसळले. या अपघातात पायलटसह 6 जणांचा मृत्यू झाला. अहवालात म्हटले आहे की, हा अपघात आपत्कालीन लँडिंग दरम्यान घडला.
2025-07-19 21:32:01
या अपघातात चालकासह पाच एस्कॉर्ट कर्मचारी जखमी झाले. या घटनेत उपमुख्यमंत्री पूर्णपणे सुरक्षित आहेत. त्यांना या अपघातात कोणतीही दुखापत झाली नाही.
2025-07-19 20:57:18
एअर इंडिया AI-171 विमान अपघाताच्या प्राथमिक चौकशी अहवालावर आधारित काही अंतरराष्ट्रीय माध्यम संस्थांनी 'दिशाभूल करणाऱ्या' बातम्या प्रसारित केल्या, असा आरोप फेडरेशन ऑफ इंडियन पायलट्स (FIP) ने केला आहे.
2025-07-19 19:32:58
महादेव मुंडे हत्याप्रकरणात आरोपी मोकळेच, पत्नी ज्ञानेश्वरींचा मुख्यमंत्र्यांना भावनिक इशारा 'माझा एन्काउंटर करा, पण न्याय द्या', आत्मदहनाचा इशारा दिला.
2025-07-18 19:50:07
मंगळवेढ्यात दीर-भावजयीच्या अनैतिक संबंधातून खुनाचा कट; वेडसर महिलेला जाळून पोलिसांपासून बचाव करण्याचा प्रयत्न फसला, कट उघड
2025-07-16 17:01:09
महादेव मुंडे हत्या प्रकरणात न्याय न मिळाल्याने पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात विष प्राशन केले; जिल्ह्यात खळबळ, उपचार सुरू.
2025-07-16 14:22:40
एअर इंडिया विमान अपघाताच्या चार आठवड्यांपूर्वी, यूके सिव्हिल एव्हिएशन अथॉरिटी (सीएए) ने अनेक बोईंग विमानांमधील इंधन नियंत्रण स्विचमधील दोषाबद्दल इशारा जारी केला होता.
Amrita Joshi
2025-07-16 12:21:40
दादर, माटुंगा, गोरेगाव, मालाड तसेच दक्षिण मुंबईतील जनरल पोस्ट ऑफिस (जीपीओ) आणि गेटवे ऑफ इंडिया येथील कबुतरखान्यांमधून सर्वाधिक दंड वसूल करण्यात आला आहे.
2025-07-15 20:18:46
गेल्या वर्षी पुण्यात दारू पिऊन पोर्श कार चालवून दोन लोकांना चिरडल्याचा आरोप असलेल्या 17 वर्षीय मुलावर अल्पवयीन म्हणून खटला चालवला जाईल, असे बाल न्याय मंडळाने मंगळवारी सांगितले.
2025-07-15 20:14:07
दिन
घन्टा
मिनेट