Saturday, August 16, 2025 09:36:17 PM
मिश्रा कुटुंबातील दोघांचा मृत्यू झाला आहे. तर चौघांवर घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात उपचार सुरु आहे.
Shamal Sawant
2025-08-16 07:39:58
पाऊस आणि भूस्खलनामुळे बचाव कार्यात मोठ्या अडचणी येत आहेत. तथापी, 28 केरळवासीयांच्या गटासह सुमारे 50 लोक अजूनही बेपत्ता आहेत.
Jai Maharashtra News
2025-08-06 18:09:02
आज सकाळी सुमारे 11:30 वाजता भारतीय लष्कराच्या एका वाहनावर अचानक मोठा दगड कोसळल्याने भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत एक अधिकारी आणि दोन जवानांना आपले प्राण गमवावे लागले.
2025-07-30 15:57:55
प्रशासनाने बालटाल आणि चंदनवाडी (नुनवान) येथून होणाऱ्या भाविकांच्या हालचालींना परवानगी नाकारली आहे. हवामानात सुधारणा झाल्यानंतरच पुढील मार्ग खुले करण्यात येणार आहेत.
2025-07-30 14:18:06
भूस्खलनामुळे मार्ग अंशतः बंद झाला असून परिस्थिती हाताळण्यासाठी यंत्रणा तातडीने सक्रिय झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने (PWD) बाधित मार्गासाठी पर्यायी रस्ता उभारण्याचे काम सुरू केले आहे.
2025-07-26 16:15:21
गंदरबल जिल्ह्यातील बालटाल मार्गावर झालेल्या भूस्खलनात राजस्थानच्या 55 वर्षीय महिला यात्रेकरूचा मृत्यू झाला आहे. संबंधित महिला यात्रेकरूचे नाव सोना बाई असून त्या बेशुद्ध अवस्थेत सापडल्या.
2025-07-17 10:01:10
पावसाळ्यातील आर्द्र हवामान आरोग्याला घातक ठरू शकतं. बुरशी, फूड पॉयझनिंग, त्वचा विकार यापासून बचावासाठी काही भाज्यांचे सेवन टाळणे आणि योग्य साठवण आवश्यक आहे.
Avantika parab
2025-06-20 13:49:13
साताऱ्यात मुसळधार पावसामुळे पर्यटन स्थळांवर २० ऑगस्टपर्यंत बंदी; स्थानिक व्यावसायिक नाराज, आर्थिक नुकसानाची भीती; प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने निर्णय घेतला.
2025-06-20 13:13:08
नागपुरात सुमारे 8 हजार कोटी रुपये गुंतवणुकीचा हेलिकॉप्टर उत्पादन निर्मिती कारखाना उभारण्यात येणार आहे. यामुळे, 'नागपूरमधील संरक्षण उत्पादन क्षेत्राला मिळणार', अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली.
Ishwari Kuge
2025-06-13 18:16:16
पहाटेपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे भुईबावडा घाटात रिंगेवाडीपासून सुमारे 4 किलोमीटर अंतरावर रस्त्यालगत मोठी दरड कोसळली.
2025-06-13 16:25:42
एसयूव्ही दुभाजकाला धडकल्यानंतर रस्त्यावर थांबल्याने हा अपघात झाला. सर्व प्रवासी सुरक्षित होते आणि ते गाडी हलवण्याचा प्रयत्न करत होते. दरम्यान, एका भरधाव ट्रकने त्यांना धडक दिली.
2025-05-27 16:56:18
सातारा- ठोसेघर मार्गावर महाकाय दरड कोसळली आहे. त्यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली आहे. दरड कोसळल्याने नागरिकांचे हाल होत आहेत.
Apeksha Bhandare
2025-05-27 13:34:48
अकोले तालुक्यातील आदिवासी ठाकर समाजातील युवा नेते मारुती मेंगाळ यांच्यासोबत इतर पक्षातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिवसेना शिंदे गटात प्रवेश करत आहेत.
2025-04-26 21:37:34
उत्तर सिक्कीममध्ये मुसळधार पावसामुळे 1 हजाराहून अधिक पर्यटक अडकले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील जवळपास 100 हून अधिक पर्यटक भूस्खलन आणि हिमस्खलनामुळे अडकले आहेत.
2025-04-26 17:00:15
जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पावसामुळे पूर, भूस्खलन व ढगफुटीने हाहाकार; रामबनमध्ये तीन मृत, एक बेपत्ता. 100 हून अधिक घरे उद्ध्वस्त, मदत कार्य सुरू.
2025-04-20 15:08:50
दिन
घन्टा
मिनेट