Sunday, August 17, 2025 05:05:29 AM
सीमा रस्ते संघटनेत (BRO) ड्रॉइंग एस्टॅब्लिशमेंट सुपरवायझर (DES) म्हणून कार्यरत असलेले 27 वर्षीय सुभाष अनिल दाते यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.
Jai Maharashtra News
2025-07-31 19:34:53
रामदास श्रीरामे यांनी त्यांच्या कुटुंबीयांना सांगितले होते की, ते अमरावती येथे प्रशिक्षणासाठी जात आहेत. मात्र त्यांनी सोमवारी लातूरमधील नंदनवन लॉजमध्ये खोली बुक केली.
2025-07-31 15:51:51
72 वर्षीय तक्रारदार ऐरोली येथील रहिवासी आहे. त्यांची आरोपीशी ओळख एका मित्रामार्फत झाली होती. आरोपीने नौपाडा, ठाणे येथे एका गुंतवणूक कंपनीत भरघोस परताव्याचे आमिष दाखवले.
2025-07-28 14:32:50
शिवसेना जिल्हाप्रमुख महेंद्र चांडाळे यांच्या वाढदिवसानिमित्त लावण्यात आलेले पोस्टर महापालिका अधिकाऱ्यांनी फाडून टाकल्यानंतर शनिवारी मोठा वाद निर्माण झाला.
Ishwari Kuge
2025-07-26 20:47:15
लम्पीचा शिरकाव झाल्याने लातूर जिल्ह्याच्या 12 गावात 47 जनावरांना 'लम्पी' या चर्मरोग आजाराची लागण झाली असून दोन जनावरे दगावल्याची माहिती प्रशासनाने दिले आहे.Latur: लातूरमधील 12 गावांमध्ये लम्पीचा शिरक
2025-07-26 20:09:52
यवतमाळमध्ये पती आणि मुलाच्या अकस्मात मृत्यूनंतर विधवा महिलेला तिच्या सासरच्यांनी 1 लाख 20 हजारात विकलंय. पैसा मिळवण्याच्या नादात अमानुषतेची परिसीमा गाठली.
Apeksha Bhandare
2025-07-26 10:39:48
लातूरमधील एचआयव्ही बाधित मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी सेवालय प्रमुख रवी बापटलेसह चार जणांना अटक करण्यात आली आहे.
2025-07-26 09:36:17
लातूर जिल्ह्यातील हासेगावच्या सेवालयातील एचआयव्ही(HIV) बाधित 17 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला आहे. सेवालयातील कर्मचाऱ्यानेच अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे
2025-07-25 13:44:24
दादा लतारू भोयर नावाच्या शेतमजुराला जुलै महिन्यासाठी तब्बल 77,110 इतकं वीज बिल प्राप्त झालं आहे. विशेष म्हणजे त्यांच्या घरात केवळ दोन बल्ब आणि एक पंखा आहे.
2025-07-24 19:14:56
आमदार अमित देशमुखांच्या मालकीच्या लातूर येथील 'इंडोमोबाईल सेल्स अँड सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड' कंपनीत तब्बल 9 कोटी 27 लाख 95 हजार 763 रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाला आहे.
2025-07-16 14:16:32
नागपूर बोगस शालार्थ आयडी घोटाळ्यात वरिष्ठ लिपिक, उपसंचालक अटकेत; मुख्य आरोपी वाघमारे फरार. राज्यस्तरीय एसआयटीच्या चौकशीची शक्यता, राजकीय वरदस्त असल्याचा संशय.
Avantika parab
2025-07-14 15:13:24
महाराष्ट्रात नवीन दारू दुकानांना विधिमंडळाच्या संमतीशिवाय परवाने मिळणार नाहीत, असा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केला. महिलांच्या विरोधावर दुकानं बंद करण्याचेही स्पष्ट.
2025-07-14 14:52:58
अमरनाथ धाम हे भाविकांसाठी धार्मिक महत्त्वाचे ठिकाण आहे आणि येथील प्रवास हा त्यांच्यासाठी पुण्य यात्रा आहे.
2025-07-10 19:17:01
पैठण-पंढरपूर हा पालखी मार्ग 284 किलोमीटरचा आहे. पैठण येथील शांतिब्रह्म संत एकनाथ महाराजांचा पालखी सोहळा एवढं अंतर कापत पंढरपूरला जातो.
2025-07-10 17:33:20
मुसळधार पावसाच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर, नागपूर जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग सेंटर 9 जुलै 2025 रोजी बंद राहतील. हा आदेश जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी जारी केला आहे.
2025-07-09 15:38:29
पुण्यात स्पा सेंटरच्या नावाखाली वैश्याव्यवसाय सुरु आहे. दोन स्पा सेंटरवर पोलिसांनी छापेमारी केली आहे. या छापेमारीमुळे 18 मुलींची सुटका झाली आहे.
2025-07-09 15:15:51
लातूरातील जय तुळजाभवानी नगरातील 25-30 वर्षांपासूनचा एक मुख्य रस्ता लातूर शहर महानगरपालिकेच्या नगररचनाकार व तत्कालीन महापालिका आयुक्त यांनी चुकीच्या पद्धतीने जमिनीचे रेखांकन करून एका रात्रीत बंद केला.
2025-07-09 14:40:38
मागील 4 दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानात शिक्षकांचं आंदोलन सुरू आहे. बुधवारी सकाळी आमदार रोहित पवार या आंदोलनात उपस्थित होते. त्यानंतर, शरद पवार यांनी देखील शिक्षकांची भेट घेत त्यांचे मनोबल वाढवले.
2025-07-09 11:56:02
लातूर जिल्ह्यातील एका वृद्ध शेतकरी दाम्पत्याचा हृदयद्रावक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. व्हायरल व्हिडिओत एक वृद्ध जोडपे शेतात नांगरणी करताना दिसत होते.
2025-07-09 11:11:00
गेल्या 24 तासांत मध्य वैतरणा तलावात सर्वाधिक 3.40 मीटर पाणी पातळी वाढली, ज्यामुळे त्याची साठवणूक क्षमता 1,38,667 मिली किंवा त्याच्या पूर्ण क्षमतेच्या 71.60 टक्के झाली.
2025-07-06 20:10:09
दिन
घन्टा
मिनेट