Tuesday, May 13, 2025 10:21:03 PM
20
आता युद्धबंदीनंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध मोठी कारवाई केली असून पाकिस्तान उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्याला 24 तासांच्या आत दिल्ली सोडण्याचे आदेश दिले आहेत.
Tuesday, May 13 2025 09:42:54 PM
पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याचे अनेक प्रयत्न केल. मात्र, भारताने पाकिस्तानचे सर्व हल्ले हाणून पाडले. आता पाकिस्तानने भारतावर केलेल्या सायबर हल्ल्यासंदर्भात मोठा खुलासा समोर आला आहे.
Tuesday, May 13 2025 07:46:30 PM
कुही तहसीलमधील सुरगावमध्ये सोमवारी एका जुन्या बंद खाणीत पाच जणांचे मृतदेह आढळल्याने जिल्ह्यात एकचं खळबळ उडाली. मृतांमध्ये एक पुरूष, दोन महिला आणि दोन मुलांचा समावेश आहे. रविवारपासून हे पाचही जण बेपत्त
Tuesday, May 13 2025 07:25:19 PM
विजय शहा यांनी म्हटलं की, 'ज्यांनी आमच्या मुलींचे सिंदूर पुसले, आम्ही त्यांच्याचं बहिणींला त्या लोकांकडे पाठवले आणि नग्न करून मारहाण केली.'
Tuesday, May 13 2025 06:40:53 PM
जुन्या आणि निरुपयोगी दारूगोळ्याची विल्हेवाट लावताना मोठा स्फोट झाला. या दुर्घटनेत 4 सैनिकांसह किमान 13 जणांचा मृत्यू झाला. लष्करी अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली आहे.
Tuesday, May 13 2025 06:25:35 PM
केस प्रत्यारोपणानंतर एका अभियंताचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी 54 दिवसांनंतर आरोपी महिला डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
Tuesday, May 13 2025 05:31:26 PM
भारतातील पहलगाम येथील दहशतवादाची घटना ताजी असतानाचं आता पश्चिम आफ्रिकेतील बुर्किना फासोमध्ये एक मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे, ज्यामध्ये 100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे.
Tuesday, May 13 2025 04:15:13 PM
पोस्टरमध्ये लोकांना दहशतवाद्यांबद्दल माहिती देण्यास सांगण्यात आले आहे. जेणेकरून त्यांना लवकर पकडता येईल.
Tuesday, May 13 2025 03:57:58 PM
सरन्यायाधीश संजीव खन्ना आज निवृत्त होणार आहेत. न्यायमूर्ती खन्ना यांनी त्यांच्या अल्प कार्यकाळात अनेक मोठे निर्णय घेतले. संजीव खन्ना यांच्या कार्यकाळातील प्रमुख निर्णय जाणून घेऊयात...
Tuesday, May 13 2025 03:17:14 PM
चित्रकूट जिल्ह्यातील एका छोट्या गावातील तरुणी मीनाक्षी सिंगने मिस साउथ एशिया युनिव्हर्सचा किताब जिंकून राज्याचा अभिमान वाढवला आहे. ती आता मिस एशिया युनिव्हर्समध्ये भारताचे प्रतिनिधित्व करेल.
Tuesday, May 13 2025 02:54:09 PM
'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारतीय वायुदलाने पाकिस्तानच्या नूर खान एअरबेसवर अचूक हल्ला करून जबरदस्त प्रत्युत्तर दिलं. 35+ पाक सैनिक ठार; भारताचे सर्व जवान सुरक्षित परतले.
Tuesday, May 13 2025 02:37:23 PM
पंतप्रधान मोदी आज सकाळी पंजाबमधील आदमपूर एअरबेसवर पोहोचले. येथे त्यांनी सैनिकांची भेट घेतली आणि त्यांच्याशी संवाद साधला.
Tuesday, May 13 2025 02:50:55 PM
श्री अंबाबाई आणि जोतिबा मंदिरात भाविकांसाठी ड्रेस कोड लागू; पारंपरिक वेशभूषेची शिफारस.
Tuesday, May 13 2025 01:58:05 PM
भारत-पाकिस्तान दरम्यानचे तणाव आणि सीमावर्ती भागातील चकमकीमुळे सोन्याच्या दरात वाढ, आर्थिक अनिश्चितता.
Tuesday, May 13 2025 01:04:54 PM
महाराष्ट्र 10वी निकाल 2025 आज जाहीर; 16 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचा शिक्षण प्रवासात महत्त्वाचा टप्पा. गुणपत्रक दुपारी 1 नंतर वेबसाईटवर उपलब्ध.
Tuesday, May 13 2025 11:23:26 AM
CBSE 10वी व 12वीचे 2025 च्या निकालाच्या जाहीर होण्याची शक्यता पुढील आठवड्यात आहे. 42 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपणार आहे. अधिकृत घोषणा लवकरच होईल.
Tuesday, May 13 2025 10:51:30 AM
मुंबई महापालिका निवडणुका जवळ आल्याने ठाकरे बंधू एकत्र येणार का, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना पुन्हा उधाण आले असून मनसे-शिवसेना जवळ येतील का याकडे लक्ष लागले आहे.
Tuesday, May 13 2025 10:33:12 AM
महाराष्ट्र राज्य बोर्डाचा 10वीचा निकाल आज दुपारी 1 वाजता जाहीर होणार असून यंदा 16.11 लाख विद्यार्थी परीक्षेला बसले होते. निकाल वेळेआधी जाहीर होत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता आहे.
Tuesday, May 13 2025 09:09:37 AM
अमोल मिटकरी यांनी शरद पवारांना दिलं थेट आव्हान, 'अजित पवारांच्या नेतृत्वातच राष्ट्रवादी एकत्र यावी' या विधानामुळे राज्यात राजकीय खळबळ.
Tuesday, May 13 2025 08:26:07 AM
भारत-पाक तणावानंतर IPL 2025 पुन्हा सुरू होणार! उर्वरित सामने 17 मेपासून सहा शहरांमध्ये, अंतिम सामना 3 जूनला होणार असल्याने क्रिकेटप्रेमींमध्ये आनंदाची लाट उसळली आहे.
Tuesday, May 13 2025 07:33:46 AM
दिन
घन्टा
मिनेट