Sunday, July 27, 2025 05:36:23 AM
20
शिवसेना जिल्हाप्रमुख महेंद्र चांडाळे यांच्या वाढदिवसानिमित्त लावण्यात आलेले पोस्टर महापालिका अधिकाऱ्यांनी फाडून टाकल्यानंतर शनिवारी मोठा वाद निर्माण झाला.
Saturday, July 26 2025 08:47:15 PM
लम्पीचा शिरकाव झाल्याने लातूर जिल्ह्याच्या 12 गावात 47 जनावरांना 'लम्पी' या चर्मरोग आजाराची लागण झाली असून दोन जनावरे दगावल्याची माहिती प्रशासनाने दिले आहे.Latur: लातूरमधील 12 गावांमध्ये लम्पीचा शिरक
Saturday, July 26 2025 08:09:52 PM
दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर ते आनंदनगर परिसरात एक खळबळजनक घटना घडली. घरगुती वादातून पती नीलकंठ भीमराव पाटील याने पत्नी गौराबाई नीलकंठ पाटील यांच्या डोक्यात फरशी घालून त्यांची निर्घृण हत्या केली.
Saturday, July 26 2025 06:39:05 PM
एकनाथ खडसे यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेत मंगेश चव्हाणांच्या आरोपांना थेट उत्तर दिले आणि मंत्री गिरीश महाजनानंना ओपन चॅलेंज दिले.
Saturday, July 26 2025 05:46:02 PM
पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील खंडाळाजवळ असलेल्या दत्ता फूडमॉलसमोर शनिवारी एक विचित्र आणि मोठा अपघात झाला. दरम्यान, या अपघातात अनेक गाड्यांचा चेंदामेंदा झाल्याचे दिसत आहे.
Saturday, July 26 2025 04:46:58 PM
यवतमाळ शहरात एक गंभीर आणि संवेदनशील घटना घडली. एका गर्भवती गायीच्या पोटातून तब्बल 40 किलो प्लास्टिक कचरा यशस्वीरित्या काढण्यात आला.
Saturday, July 26 2025 03:38:57 PM
शनिवारी अजित पवार पुन्हा एकदा हिंजवडीतील समस्या आणि विकास कामांचा आढावा जाणून घेण्यासाठी आले होते. यावेळी, अजित पवारांनी हिंजवडीतील सरपंच यांना सर्वांसमोर खडेबोल सुनावले.
Saturday, July 26 2025 02:36:36 PM
रुपाली भोसलेने रस्त्याच्या वाईट स्थितीबद्दल एक व्हिडिओ बनवून आपला संताप व्यक्त केला आहे. हा व्हिडिओ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
Saturday, July 26 2025 02:20:05 PM
26 जुलै 2005 रोजी मुंबईत झालेल्या प्रलयंकारी पावसाला 20 वर्षे पूर्ण होत आहेत. हा दिवस मुंबईकरांच्या मनात काळ्या अक्षरांनी कोरला गेला. या दिवशी, निसर्गाने रौद्ररूप धारण केले होते.
Friday, July 25 2025 09:16:49 PM
श्रावण महिन्यात अनेक धार्मिक परंपरा, व्रत, उपवास करून महादेवांची पूजा करतात. मात्र, ही केवळ अंधश्रद्धा नाही तर त्यामागे अनेक वैज्ञानिक कारणे देखील लपलेली आहेत.
Friday, July 25 2025 08:12:36 PM
डोंबिवली पश्चिम परिसरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला. गोकुळ बंगल्याजवळील रस्त्यावरील खड्ड्यात साचलेल्या घाणेरड्या पाण्यात दोन फळविक्रेते नियमितपणे केळी धुवून त्यांची विक्री करत असल्याचे उघड झाले.
Friday, July 25 2025 07:26:29 PM
द शुगर टॅक्नॉलॉजिस्ट्स असोसिएशन ऑफ इंडियातर्फे आयोजित केलेल्या कार्यक्रमात जयंत पाटील यांना 'लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड 2025' पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
Friday, July 25 2025 07:22:41 PM
मागील 10 वर्षात उपनगरीय लोकल ट्रेनच्या अपघातात तब्बल 26 हजार 547 प्रवाशांचा मृत्यू झाला असून त्यापैकी सर्वाधिक म्हणजे 14 हजार 175 अपघात रुळ ओलांडताना झाले आहेत.
Friday, July 25 2025 06:23:04 PM
छत्रपती संभाजीनगरहून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रेम प्रकरणातून दोघांमध्ये वाद झाल्याने प्रियकराने त्याच्या प्रेयसीला धक्का देऊन दौलताबादच्या घाटात ढकललं.
Friday, July 25 2025 04:22:23 PM
भारतीय संस्कृतीत लग्न एक पवित्र आणि मंगलमय कार्य असते. या शुभ कार्यात फक्त दोन व्यक्ती नसून दोन कुटुंब एकत्र येतात. लग्नापूर्वी काही विधी केले जातात.
Friday, July 25 2025 04:10:08 PM
राज्य सरकारकडून वेळेत बिल न मिळाल्याने हर्षल पाटील यांनी त्यांच्या राहत्या घरी जीवन संपवले आहे, असा आरोप सरकारी कंत्राटदारांच्या संघटनेकडून करण्यात आला आहे. यावर, केशव उपाध्ये म्हणाले.
Thursday, July 24 2025 08:58:04 PM
तत्कालीन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या भोवती या धोरणात्मक निर्णयाच्या विरोधात आरोपांची राळ उठवून व्यावसायिक दृष्टिकोन ठेऊन चुकीचे आरोप करण्यात आले होते.
Thursday, July 24 2025 07:46:18 PM
श्रावणाच्या पहिल्या सोमवारी शिवलिंगावर शिवामूठ कशा पद्धतीने अर्पण करावी? तसेच, शिवलिंगावर शिवामूठ का वाहतात? चला तर सविस्तर जाणून घेऊया.
Thursday, July 24 2025 06:14:32 PM
वाशी येथील एका कॉलेजबाहेर 'तू मराठीत बोलू नको', असं म्हणत फैजन नावाच्या परप्रांतीय मुलाने आणि त्याच्या टोळींनी चक्क हॉकीस्टीकने तरूणावर हल्ला केला.
Thursday, July 24 2025 04:41:51 PM
एक मोठी बातमी समोर आली आहे. प्रफुल लोढा यांचा मुलगा पवन लोढा यांनी दावा केला आहे की, 'एकनाथ खडसेंनी असा दावा केला आहे की, 'एकनाथ खडसेंनी माझ्या वडिलांना अडकवलंय'.
Thursday, July 24 2025 03:25:36 PM
दिन
घन्टा
मिनेट