Sunday, May 11, 2025 07:56:22 AM
20
आज रविवार मनःशांती, आत्मपरीक्षण आणि कुटुंबातील गोडव्याचा दिवस. ग्रहांची स्थिती काही राशींना नवे वळण देईल, तर काहींसाठी जुनी कामं पूर्ण करण्याचा उत्तम योग येईल.
Sunday, May 11 2025 07:17:22 AM
येत्या काही दिवसांत भारतातील परिस्थिती सामान्य झाल्यास, लवकरच आयपीएल सामने पुन्हा सुरू होऊ शकतात. भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावामुळे आयपीएल एका आठवड्यासाठी थांबवण्यात आले होते.
Saturday, May 10 2025 09:35:49 PM
भारत आणि पाकिस्तान आता तात्काळ आणि पूर्ण युद्धबंदीवर सहमत झाल्याची घोषणा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. अमेरिकेच्या मध्यस्थीमुळे आणि 48 तासांच्या राजनैतिक चर्चेमुळे हे सर्व शक्य झाले.
Saturday, May 10 2025 07:57:29 PM
अधिकाऱ्याने सांगितले की, अशा असत्यापित आणि दिशाभूल करणाऱ्या मजकुरामुळे राष्ट्रीय सुरक्षेला गंभीर धोका निर्माण होतो आणि त्यामुळे संघर्ष वाढू शकतो.
Saturday, May 10 2025 07:25:50 PM
उत्तराखंड सरकारच्या आदेशानुसार, केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री, यमुनोत्री येथे जाणाऱ्या सर्व हेलिकॉप्टर सेवा बंद आहेत. पुढील आदेश येईपर्यंत या सेवा बंद राहतील.
Saturday, May 10 2025 06:50:21 PM
परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव विक्रम मिस्री यांनी सांगितले की, 'दोन्ही देशांमध्ये युद्धबंदी लागू करण्यात आली आहे. शनिवारी संध्याकाळी 5 वाजल्यापासून दोन्ही देशांमध्ये युद्धबंदीची घोषणा करण्यात आली आहे.
Saturday, May 10 2025 06:22:05 PM
भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मोठी घोषणा केली आहे.
Saturday, May 10 2025 04:51:47 PM
आता भारत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. 'भविष्यातील कोणताही दहशतवादी हल्ला युद्धाची कृती मानली जाईल आणि याला योग्य प्रत्युत्तर दिले जाईल,' असं मोदी सरकारने स्पष्ट केलं आहे.
Saturday, May 10 2025 02:53:50 PM
पाकिस्तानी सैन्य ड्रोन आणि क्षेपणास्त्रांद्वारे भारतावर सतत हल्ला करण्याचा प्रयत्न करत असताना, दुसरीकडे, पाकिस्तान आता भारतीय हवाई दलाच्या एका महिला पायलटला ताब्यात घेतल्याचा दावा करत आहे.
Saturday, May 10 2025 02:50:23 PM
भारताताने पाकिस्तानविरोधात ऑपरेशन सिंदूर सुरू केले. आता पाकिस्तानने भारताविरोधात 'बुन्यान अल मारसूस' ऑपरेशन सुरू केले आहेत. हा एक अरबी शब्द आहे.
Saturday, May 10 2025 12:31:49 PM
भारताने पाकिस्तानमधील रफीकी, चकलाला, रहिमयार खान, मुरीद, सुक्कूर आणि चुनिया येथील पाकिस्तानी लष्करी तळांवर हल्ले केले.
Saturday, May 10 2025 12:22:03 PM
तहव्वूर हुसेन राणाचा न्यायालयीन कोठडीतील मुक्काम आता वाढला आहे. दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने राणाची शुक्रवारी 6 जूनपर्यंत तिहार तुरुंगात रवानगी केली आहे.
Friday, May 09 2025 08:42:55 PM
अनेक विमान कंपन्यांनी प्रवाशांसाठी सूचना जारी केल्या असून त्यांना विमानतळ बंद आणि सुरक्षा प्रोटोकॉलबद्दल माहिती देण्यात आली आहे.
Friday, May 09 2025 07:27:39 PM
भारतीय लष्कराच्या कर्नल सोफिया कुरेशी यांनी शुक्रवारी सांगितले की, प्राथमिक तपासात पाकिस्तानी लष्कराने केलेल्या हल्ल्यांमध्ये तुर्की ड्रोनचे अवशेष सापडले आहेत.
Friday, May 09 2025 06:08:04 PM
शुक्रवारी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर (IGI) जाणाऱ्या आणि येणाऱ्या 100 हून अधिक विमान उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.
Friday, May 09 2025 05:24:11 PM
देशाच्या स्वाभिमानाचे आणि सुरक्षेचे रक्षण करण्यासाठी 'ऑपरेशन सिंदूर' हे एक आवश्यक पाऊल असल्याचे आरएसएसने म्हटले आहे.
Friday, May 09 2025 05:07:24 PM
देशभरातील एटीएम दोन ते तीन दिवसांसाठी बंद राहणार असल्याचा संदेश व्हॉट्सअॅपवर व्हायरल होत आहे. जर तुम्हालाही असा मेसेज आला असेल तर काळजी करण्याची गरज नाही.
Friday, May 09 2025 04:25:41 PM
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पाकिस्तानवर दहशतवादात थेट सहभागी असल्याचा आरोप केला. पहलगाम हल्ल्यानंतर त्यांनी पाक लष्कर व नेत्यांवर गंभीर टीका केली.
Friday, May 09 2025 04:12:04 PM
भारत-पाकिस्तान युद्धसदृश परिस्थिती लक्षात घेता केंद्रीय गृह मंत्रालयाने सर्व राज्यांना पत्र लिहून सूचना दिल्या आहेत.
Friday, May 09 2025 03:31:38 PM
भारत आणि पाकिस्तान या दोन्ही राष्ट्रांकडे सर्वाधिक अणुबॉम्ब कोणाकडे आहेत? असा प्रश्न आता सामान्य नागरिकांना पडू लागला आहे. चला तर मग दोन्ही देशापैकी कोणाकडे अणुबॉम्ब जास्त आहेत? ते जाणून घेऊयात.
Friday, May 09 2025 02:24:47 PM
दिन
घन्टा
मिनेट