Monday, May 12, 2025 05:35:13 PM
20
नवनीत राणांना आलेल्या धमकीच्या फोन कॉलमध्ये असे म्हटले आहे की, 'हिंदू शेरणी, तू काही दिवसांची पाहुणी आहेस, आम्ही तुला जीवे मारू. तुझा सिंदूर टिकणार नाही आणि तो लावणाराही टिकणार नाही.'
Monday, May 12 2025 04:15:08 PM
नितीन गडकरी यांनी सांगितलं की, जेव्हा त्यांनी राजकारण सुरू केले तेव्हा काही लोक दररोज त्यांच्या घरावर दगडफेक करायचे. परंतु काळ बदलला आहे आणि आज तेच लोक भारतीय जनता पक्षात सामील झाले आहेत.
Monday, May 12 2025 03:30:42 PM
सोशल मीडियावर पाकिस्तानने ताजमहालवर हल्ला केल्याच्या बातम्या येत आहेत. या दिशाभूल करणाऱ्या बातमीमुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे.
Monday, May 12 2025 03:14:03 PM
हा विनोदी कलाकार त्याच्या मित्राच्या मेहंदी समारंभाला उपस्थित राहण्यासाठी गेला होता. याच दरम्यान त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला.
Monday, May 12 2025 02:16:23 PM
विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. 14 वर्षांचा प्रवास, जिद्द, आणि ऐतिहासिक कामगिरी आठवणीत राहणार
Monday, May 12 2025 02:41:39 PM
दहावीचा निकाल 13 मे रोजी दुपारी 1 वाजता जाहीर होणार असून MSBSHSE कडून पत्रकार परिषदेत तपशीलवार माहिती दिली जाईल.
Monday, May 12 2025 02:04:42 PM
इस्रोचे अध्यक्ष व्ही. नारायणन यांनी एका कार्यक्रमादरम्यान सांगितले की, देशातील नागरिकांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी धोरणात्मक हेतूने 10 उपग्रह अहोरात्र कार्यरत आहेत.
Monday, May 12 2025 01:30:09 PM
अपघाताची माहिती मिळताच पोलिस पथक आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. या आगीत कंपन्यांची 22 गोदामे जळून खाक झाल्याचे सांगण्यात येत आहे.
Monday, May 12 2025 01:26:25 PM
भारत-पाक शस्त्रसंधीनंतर शेअर बाजारात तेजीत उसळी; सेन्सेक्स 1798 अंकांनी वधारला, निफ्टी 24,371 च्या जवळ.
Monday, May 12 2025 12:46:34 PM
मुंबई मेट्रो 3 चा पहिला टप्पा आरे ते आचार्य अत्रे चौक खुला; पहिल्याच दिवशी 32,791 प्रवाशांचा उत्साही प्रतिसाद.
Monday, May 12 2025 12:26:30 PM
पुण्यातील दगडूशेठ गणपती मंदिरात वैशाख पौर्णिमेनिमित्त 5000 शहाळ्यांचा नैवेद्य अर्पण; आरोग्य, पावसासाठी आणि देशहितासाठी विशेष प्रार्थना.
Monday, May 12 2025 11:51:08 AM
हर्सूल कारागृहातील कैद्यांसाठी आता व्हिडीओ कॉलची सुविधा उपलब्ध होणार आहे. कुटुंबीयांशी संपर्क राखण्यासाठी ही सुविधा उपयुक्त ठरणार असून मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होईल.
Monday, May 12 2025 10:55:53 AM
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा जोर; नाशिक, पुणे, रायगडसह अनेक जिल्ह्यांत शेतीचे मोठे नुकसान. पुढील दोन दिवस यलो अलर्ट.
Monday, May 12 2025 09:33:48 AM
भारतीय कसोटी संघाचं नेतृत्व शुभमन गिलकडे देण्याची शक्यता; 23-24 मे रोजी अधिकृत घोषणा अपेक्षित. रोहित शर्मा निवृत्तीच्या विचारात असल्याची चर्चा.
Monday, May 12 2025 09:01:45 AM
बुद्ध पौर्णिमा म्हणजे भगवान बुद्धांचा जन्म, ज्ञानप्राप्ती व निर्वाणाचा पवित्र दिवस. यंदा १२ मे रोजी हा दिवस अध्यात्मिक उर्जा जागवणारा ठरणार आहे.
Monday, May 12 2025 08:28:36 AM
आज चंद्र कर्क राशीत असल्याने भावना तीव्र होतील. मंगळ-वेनूस योग करिअर आणि नात्यांसाठी शुभ; मात्र बुधाच्या दुर्बलतेमुळे व्यवहारात संयम राखा.
Monday, May 12 2025 07:13:13 AM
भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान, भारतीय शेअर बाजारात शुक्रवारी मोठी घसरण पाहायला मिळाली. मात्र, आता युद्धंबदीनंतर पुढील आठवड्यात भारतीय शेअर बाजारत काय स्थिती असणार आहे? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Sunday, May 11 2025 06:02:23 PM
बोर्डाने सर्वांना तोंडी सांगितले आहे की, ते लवकरच नवीन वेळापत्रक बनवून आयपीएल पुन्हा सुरू करण्याचा विचार करत आहेत. बीसीसीआयने अद्याप काहीही सांगितले नसले तरी त्यांनी तयारी सुरू केली आहे.
Sunday, May 11 2025 05:36:09 PM
डॉ. सुब्बन्ना अय्यप्पन 7 मे पासून बेपत्ता होते. ते नेहमीप्रमाणे घराबाहेर पडले होते, पण परतले नाहीत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अय्यप्पनची स्कूटर नदीकाठी सोडून दिलेली आढळली.
Sunday, May 11 2025 04:41:15 PM
'पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला असून ज्यांनी सिंदूर पुसला त्यांच्यावर सूड उगवला,' अशी प्रतिक्रिया राजनाथ सिंह यांनी लखनौमध्ये ब्रह्मोस इंटिग्रेशन अँड टेस्टिंग फॅसिलिटी सेंटरच्या उद्घाटन कार्यक्रमात दिली.
Sunday, May 11 2025 03:50:21 PM
दिन
घन्टा
मिनेट