Sunday, July 20, 2025 01:19:23 AM
20
राज्यात 357 ठिकाणी पशुवैद्यकीय दवाखान्याला नवीन इमारती मिळणार आहेत. यासाठी 458 कोटी 41 लाख 34 हजार रूपयांची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.
Saturday, July 19 2025 09:03:06 PM
भारतीय लोकांच्या रोजच्या आहारात वेगवेगळ्या डाळींचा समावेश असतो. या डाळींच्या सेवनाने शरीराला प्रोटीन सोबतच अनेक पोषक तत्व मिळतात.
Saturday, July 19 2025 08:46:26 PM
श्रावण महिन्यात येणाऱ्या एकादशी तिथीचेही विशेष महत्त्व आहे. या वर्षी श्रावण महिन्यातील पहिली एकादशी, कामिका एकादशी, 21 जुलै रोजी येत आहे. या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते.
Saturday, July 19 2025 08:13:45 PM
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान जखमी झाल्याची बातमी समोर आली आहे. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान शाहरुख खान जखमी झाला आहे. शाहरुखच्या स्नायूंना दुखापत झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
Saturday, July 19 2025 07:11:29 PM
पवना धरणाच्या ठाकुरसाई रस्त्यावर दुचाकीवर आलेल्या अनोळखी व्यक्तीने एका महिलेला निर्जळ स्थळी घेऊन जात तिच्यावर बळजबरी केली.
Saturday, July 19 2025 06:18:52 PM
Saturday, July 19 2025 06:17:59 PM
Saturday, July 19 2025 05:06:01 PM
वैष्णवी हगवणे प्रकरणातील पहिला अहवाल महिला आणि बालकल्याण समितीने सादर केला आहे. या अहवालात हुंड्यासाठी वैष्णवी हगवणेचा बळी घेतल्याचा धक्कादायक खुलासा करण्यात आला.
Saturday, July 19 2025 02:38:34 PM
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत प्रधानमंत्री धन-धन कृषी योजनेला मंजुरी देण्यात आली.
Wednesday, July 16 2025 07:59:46 PM
सोन्याचा दर पुन्हा एक लाखांच्या पार गेला आहे. अमेरिकेने टेरीफ लावल्याने भाव वधारल्याची चर्चा आहे. जीएसटीसह आजचा सोन्याचा भाव एक लाख एक हजार रुपये आहे.
Wednesday, July 16 2025 06:47:49 PM
हुंड्यासाठी विवाहितेची विष पाजून हत्या करण्यात आली आहे. एक लाख रुपये न दिल्याने विवाहितेची हत्या करण्यात आली आहे. नांदेडच्या मुखेड तालुक्यातील राठोडवाडीतील ही घटना आहे.
Wednesday, July 16 2025 05:44:48 PM
वाहतूक कोंडीचा जाब विचारल्याने ऑफ ड्युटी पोलिसाला मनसे कार्यकर्त्यांनी मारहाण केली. या प्रकरणी नवी मुंबई मनसे उपशहर प्रमुख निलेश बाणखेले यांच्यासह 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
Wednesday, July 16 2025 05:04:53 PM
फंगल इंफेक्शनने त्रस्त असणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. शरीराच्या कोणत्याही भागात होणारे हे फंगल इंफेक्शन एका काळानंतर पुरते हैराण करून सोडते. मात्र ते का होते? काय काळजी घेऊ शकतो?, जाणून घेऊयात.
Wednesday, July 16 2025 04:45:10 PM
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या (PM-KISAN) 20 व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे.
Wednesday, July 16 2025 04:14:18 PM
नागपुरातील युनियन बँकेच्या मॅनेजरविरोधात आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. मराठीतील एफआयआर कॉपी नाकारल्याने मनसे आक्रमक झाली आहे. मनसेने आक्रमक पवित्रा घेतल्याने बँक मॅनेजरने माफी मागितली आहे.
Wednesday, July 16 2025 03:31:06 PM
आमदार अमित देशमुखांच्या मालकीच्या लातूर येथील 'इंडोमोबाईल सेल्स अँड सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड' कंपनीत तब्बल 9 कोटी 27 लाख 95 हजार 763 रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाला आहे.
Wednesday, July 16 2025 02:16:32 PM
वैष्णवी हगवणे प्रकरणात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी 1 हजार 670 पानांचे दोषारोपपत्र दाखल केले आहे. या दोषारोपपत्रात एकूण 11 जण आरोपी आहेत.
Tuesday, July 15 2025 02:24:51 PM
प्रवीण गायकवाड हल्ल्याप्रकरणी दीपक काटेला अटक केली असून त्याला दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दीपक काटे आणि भवानेश्वर शिरगिरे यांच्यावर अजामीनपत्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
Tuesday, July 15 2025 01:34:39 PM
'आतली बातमी फुटली’ या आगामी मराठी चित्रपटाचा रंजक टिझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. अभिनेते मोहन आगाशे यांनी संवादातून आणि अभिनेता सिद्धार्थ जाधव यांनी आपल्या देहबोलीतून या टिझरची रंगत वाढवली आहे.
Tuesday, July 15 2025 01:14:37 PM
तुमच्या केसांना निरोगी आणि चमकदार बनवण्यासाठी तुम्हाला त्यांची खूप काळजी घ्यावी लागते. आपल्या केसांची व्यवस्थित काळजी घेण्यासाठी चांगली केस उत्पादने वापरून नियमित केस धूणे आवश्यक असते.
Tuesday, July 15 2025 12:19:47 PM
दिन
घन्टा
मिनेट