मुंबई : राज्यातल्या दंगली मविआ घडवत असल्याचा आरोप शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी केला. ते 'जय महाराष्ट्र' वृत्तवाहिनीच्या 'शून्य प्रहर' या विशेष कार्यक्रमात बोलत होते. संपादक प्रसाद काथे यांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना महाराष्ट्रात मविआ दंगली घडवत असल्याचा आरोप शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी केला. आदित्यचं वरळीत काही खरं नाही, असंही आमदार शिरसाट एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले. मविआमध्ये फूट पडली आहे, असे ते एका प्रश्नाला उत्तर देताना बोलले.