Sunday, August 17, 2025 05:12:40 PM
स्वच्छतेचा सामाजिक संदेश घेऊन आलेल्या 'अवकारीका' या चित्रपटाचा ट्रेलर पथनाट्याच्या माध्यमातून लाँच; दिग्दर्शक अरविंद भोसले यांनी स्वच्छता दूतांचे वास्तव प्रभावीपणे मांडले.
Avantika parab
2025-07-18 20:08:50
सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांच्या घरी कन्यारत्नाचे आगमन झाले असून आई-बाळ दोघेही सुखरूप आहेत. लग्नानंतर वर्षभरातच दोघे पालक बनल्याने चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.
2025-07-16 16:35:11
जयदीप अहलावत बालपणी दररोज 40 रोट्या व दीड लिटर दूध पित असे, तरीही वजन वाढलं नाही; गावातील जीवनशैली व मेहनतीमुळे तो कायम तंदुरुस्त राहिला, असा खुलासा त्याने मुलाखतीत केला.
2025-07-15 19:48:09
कुलदीप आणि वंशिकाचा साखरपुडा लखनौमधील एका हॉटेलमध्ये झाला, ज्यामध्ये क्रिकेटपटू रिंकू सिंगनेही हजेरी लावली होती.
Jai Maharashtra News
2025-06-04 22:48:06
चिमुरड्या मुलाला घरात एकट्याला सोडून त्याची आई प्रियकरासोबत राहण्यासाठी निघून गेली. 2 वर्षांनी हा धक्कादायक प्रकार समोर आल्यावर महिलेला अटक झाली असून तिला 18 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे.
Amrita Joshi
2025-04-14 14:31:11
लहानपणी, शाळेतून आल्यावर लहान मुले दप्तर आणि शूज बाजूला ठेवून आवडते कार्यक्रम पाहण्यात तासन् तास टीव्हीसमोर घालवायचे. आताही जेव्हा आपण हे शो यूट्यूबवर बघतो तेव्हा आपल्याला आपल्या बालपणीची आठवण येते.
Ishwari Kuge
2025-03-18 18:59:37
लोकांमध्ये गुंतवणुकीचा एक भाग म्हणून, केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26 मध्ये सक्षम अंगणवाडी आणि पोशन 2.0 कार्यक्रमांतर्गत पोषण सहाय्यासाठी खर्चाचे नियम वाढवण्याचा प्रस्ताव आहे.
Samruddhi Sawant
2025-02-01 20:01:16
दिन
घन्टा
मिनेट