Friday, April 25, 2025 08:12:18 PM
शनीचे राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तनही खूप खास मानले जाते. शनी सर्वात मंद गतीने चालणारा ग्रह आहे; त्यामुळे त्याला एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्यासाठी अडीच वर्षाचा कालवधी लागतो.
Amrita Joshi
2025-04-05 16:34:42
मान्यतेनुसार, शीतला अष्टमीला दान केल्यामुळे आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत होते. चला तर जाणून घेऊया शीतला अष्टमीच्या दिवशी कोणत्या वस्तूंचे दान करावे?
Ishwari Kuge
2025-03-17 17:11:52
अंकशास्त्र हे विशेषतः मूलांकवर आधारित आहे. तुमच्या जन्म तारखेची केलेली बेरीज करून जो अंक मिळतो, त्याला मूलांक म्हणतात. तर, अंकशास्त्रानुसार 17 मार्च 2025 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल, जाणून घ्या..
Jai Maharashtra News
2025-03-17 11:57:04
अंकशास्त्रामध्ये अंकांना विशेष महत्त्व आहे. एखाद्या व्यक्तीच्या जन्मतारखेवरून त्या व्यक्तीचे जीवन कसे असेल याचा अंदाज बांधता येतो.
2025-03-12 21:20:58
Shash And Malavya Rajyog: जवळजवळ 30 वर्षांनंतर, होळीवर शश आणि मालव्य राजयोग तयार होत आहे, ज्यामुळे या राशींच्या जीवनात आनंद येऊ शकतो. शिवाय, यांना शनिदेवाची विशेष कृपा प्राप्त होणार आहे.
2025-03-10 16:53:46
Numerology : ‘या’ तारखेला जन्मलेल्या लोकांना आयुष्यात खूप उशिरा पैसा, धनसंपत्ती मिळते. यांना अडी-अडचणीत बहीण-भावांची मदत मिळते. जोडीदाराचीही साथ चांगली लाभते. चला, यांचे नशीब कसे असते, ते जाणून घेऊ...
2025-03-06 19:09:09
अंकशास्त्रानुसार, विशिष्ट तारखेला जन्मलेले लोक खूप रोमँटिक असतात. हे लोक त्यांच्या जोडीदारावर खूप प्रेम करतात आणि त्या बदल्यात त्यांना त्यांच्या जोडीदाराकडून खूप प्रेम मिळते.
2025-02-23 16:24:53
Late Night Sleeping Habits: हल्ली बहुतेक लोकांना रात्री उशिरा झोपण्याची सवय असते. विशेषतः अभ्यास करणाऱ्या मुलांची आणि काम करणाऱ्या तरुणांची जीवनशैली अशी बनते. मात्र, यामुळे अनेक गंभीर समस्या उद्भवतात.
2025-02-19 22:38:02
शरीरावर कोणत्या भागांवर तीळ असणे भाग्याचे आहे, हे ज्योतिषशास्त्रीय दृष्टीकोनातून जाणून घेऊ. तसेच, शरीरावर तीळ येण्याची वैज्ञानिक कारणेही समजून घेऊ.
2025-02-18 22:15:01
अंकशास्त्रामध्ये प्रत्येक अंकाला विशेष महत्त्व आहे. अंकशास्त्र हे विशेषतः मूलांकवर आधारित आहे. तुमच्या जन्म तारखेची केलेली बेरीज करून जो अंक मिळतो, त्याला मूलांक म्हणतात.
2025-02-18 18:11:05
आपले प्रेम आई, वडील, पती, पत्नी, बहीण, भाऊ, घरातील लहान मूल, पाळीव प्राणी अशा सर्वांवरच असते. यांना किंवा यांच्यापैकी कुणाही एकाला आपण दररोज कडकडून मिठी मारली तर, तर वर्षातील प्रत्यक दिवस सुंदर होईल.
2025-02-14 12:54:55
अंकशास्त्रानुसार कोणत्या जन्मतारखेच्या व्यक्तीची कोणत्या जन्मतारखेच्या व्यक्तीशी जोडी जमू शकते, हे जाणून घेणं मनोरंजक ठरेल.
2025-02-11 20:18:22
दिन
घन्टा
मिनेट