Sunday, May 11, 2025 04:22:59 AM
काही सायबर गुन्हेगारांनी Ghibli फोटो तयार करण्यासाठी बनावट लिंक तयार केल्या आहेत. या लिंकमध्ये वापरकर्त्यांकडून त्यांचा मोबाईल नंबर, बँक खाते क्रमांक, आणि इतर गोपनीय माहिती मागवली जाते.
Samruddhi Sawant
2025-04-09 08:27:54
OpenAI ला आधार डेटाबेसमध्ये प्रवेश उपलब्ध असण्याची शक्यता खूपच कमी आहे. पण, या सरकारी आयडींचे ऑनलाइन टेम्पलेट्स AI मॉडेलच्या ट्रेनिंग डेटासेटमध्ये समाविष्ट केले जाऊ शकतात. यामुळे काय धोका होऊ शकतो?
Amrita Joshi
2025-04-07 14:43:44
सध्या सर्वत्र घिब्ली फोटोंची चर्चा सुरू आहे. जिकडे बघाव तिकडे घिब्ली फोटो वापरण्याचा ट्रेंड सध्या सुरू आहे. लोकांनी भावनेच्या भरात स्वत:चे फोटो घिब्ली इमेजमध्ये तयार करुन घेतले.
Apeksha Bhandare
2025-04-01 18:14:19
मस्क यांनी व्यवस्थापन हाती घेताच त्यांनी अनेक बदल केले आणि ब्लू टिकसाठी लोकांकडून शुल्क आकारले जाऊ लागले. आता मस्कनेही X विकले आहे.
Jai Maharashtra News
2025-03-29 15:16:44
द इन्फॉर्मेशनच्या एका अहवालानुसार, ओपनएआय आणि मेटा भारतात चॅटजीपीटीचे वितरण सक्षम करण्यासाठी रिलायन्स जिओसोबत संभाव्य भागीदारीवर चर्चा करत आहेत.
2025-03-23 18:17:32
दिन
घन्टा
मिनेट