Saturday, July 26, 2025 11:36:27 AM
20
यवतमाळमध्ये पती आणि मुलाच्या अकस्मात मृत्यूनंतर विधवा महिलेला तिच्या सासरच्यांनी 1 लाख 20 हजारात विकलंय. पैसा मिळवण्याच्या नादात अमानुषतेची परिसीमा गाठली.
Saturday, July 26 2025 10:39:48 AM
लातूरमधील एचआयव्ही बाधित मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी सेवालय प्रमुख रवी बापटलेसह चार जणांना अटक करण्यात आली आहे.
Saturday, July 26 2025 09:36:17 AM
Saturday, July 26 2025 09:16:02 AM
मुंबईमध्ये कारखान्यातून निघणाऱ्या रासायनिक पाण्याचं काय करायचं ही एक समस्याच राहिलीये. पण आता यावर तोडगा निघणार आहे.
Saturday, July 26 2025 08:17:51 AM
Saturday, July 26 2025 07:17:19 AM
आजची सकाळ कोणत्या राशीसाठी प्रेरणादायी असणार आहे. तर काही राशींसाठी आजचा दिवस आव्हानांचा असणार आहे. जाणून घ्या आजचे राशिभविष्य...
Saturday, July 26 2025 07:11:48 AM
लातूर जिल्ह्यातील हासेगावच्या सेवालयातील एचआयव्ही(HIV) बाधित 17 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला आहे. सेवालयातील कर्मचाऱ्यानेच अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे
Friday, July 25 2025 01:44:24 PM
मॉडेल आणि फॅशन कोरियोग्राफर रोहित पवार आता मराठी रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. 1 ऑगस्टला प्रदर्शित होणाऱ्या 'अवकारीका' या मराठी चित्रपटात तो आपल्याला महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.
Friday, July 25 2025 01:36:39 PM
मुंबई शहर आणि उपनगरात पुन्हा एकदा पावसाने धरला आहे. शुक्रवारी पहाटेपासून अनेक भागात संततधार पाऊस कोसळत आहे. तसेच मुंबईत हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
Friday, July 25 2025 12:41:16 PM
अभिनेत्री केतकी चितळे तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. आता ती पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे. केतकीने मराठी भाषेविषयी बोलताना वादग्रस्त विधान केले आहे.
Friday, July 25 2025 11:42:03 AM
पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळाला एका दिवसाने मागे टाकले आणि सर्वाधिक काळ पंतप्रधान राहिलेले दुसरे पंतप्रधान बनले.
Friday, July 25 2025 11:04:10 AM
Friday, July 25 2025 10:24:18 AM
छावा संघटनेचे अध्यक्ष विजय घाडगे आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटणार आहेत. पुण्यात अकरा वाजता विजय घाडगे अजित पवारांना भेटण्यासाठी जाणार आहेत.
Friday, July 25 2025 10:04:22 AM
रोजच्या धावपळीच्या युगात आपण आपल्या रोजच्या गोष्टी वेळेवर करु शकत नाही. खाण्यापिण्याकडे आपले दुर्लक्ष होते. त्यामुळे पित्त होण्याच्या समस्या निर्माण होतात.
Friday, July 25 2025 08:47:34 AM
गोदिंयात शिक्षकाने विद्यार्थिनीसोबत अश्लील चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.अश्लील चाळे करणाऱ्या शिक्षकावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Friday, July 25 2025 07:06:20 AM
आज चंद्र आणि सूर्य दोघेही कर्क राशीत आहेत, ज्यामुळे भावनिक खोली आणि आत्मनिरीक्षणावर विशेष भर दिला जाईल.
Friday, July 25 2025 06:58:28 AM
आषाढ महिन्यातील शेवटच्या अमावस्येला दीप अमावस्या म्हणून ओळखले जाते, ज्या दिवशी देवांचा देव, महादेव आणि निसर्ग यांची पूजा केली जाते. तसेच, पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पूजा केली जाते.
Thursday, July 24 2025 02:30:16 PM
Thursday, July 24 2025 01:09:27 PM
मंत्री गिरीश महाजन यांनी प्रफुल्ल लोढा आणि एकनाथ खडसे यांचा एक फोटो समाज माध्यमात टाकला आहे. या फोटोमध्ये लोढा आणि खडसे यांच्यामध्ये गुफ्तगु सुरु आहे.
Thursday, July 24 2025 12:43:04 PM
पुण्यात गुन्हेगारी थांबण्याचं नाव घेत नाहीये. धनकवडीत काल रात्री गाड्यांची तोडफोड करत टोळक्यांने दहशत निर्माण केला. यामुळे नागरिक मात्र त्रस्त झाले आहेत.
Thursday, July 24 2025 11:20:46 AM
दिन
घन्टा
मिनेट