Monday, May 12, 2025 02:42:43 AM
20
भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान, भारतीय शेअर बाजारात शुक्रवारी मोठी घसरण पाहायला मिळाली. मात्र, आता युद्धंबदीनंतर पुढील आठवड्यात भारतीय शेअर बाजारत काय स्थिती असणार आहे? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Sunday, May 11 2025 06:02:23 PM
बोर्डाने सर्वांना तोंडी सांगितले आहे की, ते लवकरच नवीन वेळापत्रक बनवून आयपीएल पुन्हा सुरू करण्याचा विचार करत आहेत. बीसीसीआयने अद्याप काहीही सांगितले नसले तरी त्यांनी तयारी सुरू केली आहे.
Sunday, May 11 2025 05:36:09 PM
डॉ. सुब्बन्ना अय्यप्पन 7 मे पासून बेपत्ता होते. ते नेहमीप्रमाणे घराबाहेर पडले होते, पण परतले नाहीत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अय्यप्पनची स्कूटर नदीकाठी सोडून दिलेली आढळली.
Sunday, May 11 2025 04:41:15 PM
'पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला असून ज्यांनी सिंदूर पुसला त्यांच्यावर सूड उगवला,' अशी प्रतिक्रिया राजनाथ सिंह यांनी लखनौमध्ये ब्रह्मोस इंटिग्रेशन अँड टेस्टिंग फॅसिलिटी सेंटरच्या उद्घाटन कार्यक्रमात दिली.
Sunday, May 11 2025 03:50:21 PM
ऑपरेशन सिंदूरबाबत बोलताना योदी आदित्यनाथ म्हणाले की, आम्ही ब्रह्मोस क्षेपणास्त्रासाठी 200 एकर जमीन दिली आहे. आता येथे ब्रह्मोस क्षेपणास्त्राचे उत्पादन सुरू होईल.
Sunday, May 11 2025 03:30:54 PM
रविवारी खेळल्या गेलेल्या सामन्यात, दीपिकाला उपांत्य फेरीत जगातील नंबर वन कोरियन तिरंदाज लिम सिह्येओनकडून पराभव पत्करावा लागला. परंतु त्यानंतर तिने कांस्यपदकाच्या सामन्यात जोरदार पुनरागमन केले.
Sunday, May 11 2025 02:31:37 PM
महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ट्रम्प यांच्या शांतता प्रस्थापना वक्तव्यावर पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्यावर टीका केली.
Sunday, May 11 2025 02:42:00 PM
एकनाथ शिंदे यांनी पाकिस्तानबाबत मोठे वक्तव्य केले आहे. 'पाकिस्तान कुत्र्याच्या शेपटीसारखा वाकडा आहे. जर त्याने त्याच्या कारवाया थांबवल्या नाहीत तर पंतप्रधान मोदी त्याचे शेपूट कापून टाकतील.'
Sunday, May 11 2025 01:53:08 PM
ICAI ने अखेर सीए परीक्षेचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले असून परीक्षा 16 ते 24 मे दरम्यान होणार आहे. एप्रिलऐवजी मेमध्ये परीक्षा होणार असल्याने विद्यार्थ्यांच्या तयारीवर परिणाम.
Sunday, May 11 2025 01:41:45 PM
पंतप्रधान मोदींसोबत झालेल्या आपत्कालीन बैठकीनंतर, भारतीय हवाई दलाने त्यांच्या एक्स हँडलवर ट्विट करून ऑपरेशन सिंदूर सुरू ठेवण्याची घोषणा केली आहे.
Sunday, May 11 2025 12:34:20 PM
छत्रपती संभाजीनगर महापालिकेवर 1342 कोटींचं कर्ज असून विकासकामे अडथळ्यात येण्याची शक्यता. मासिक उत्पन्न फक्त 36 कोटी, खर्चासाठी दरवर्षी 600 कोटींची गरज.
Sunday, May 11 2025 01:22:58 PM
डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे की, 'मला अभिमान आहे की अमेरिका तुम्हाला या ऐतिहासिक आणि शौर्यपूर्ण निर्णयापर्यंत पोहोचण्यास मदत करू शकली...
Sunday, May 11 2025 11:40:48 AM
भारताने सिंधू पाणी करार स्थगित केला असून यामुळे भारताच्या जलनीतीत मोठा बदल घडणार आहे. पाकिस्तानसमोरील जलटंचाईचा धोका वाढला असून जागतिक परिणाम संभवतात.
Sunday, May 11 2025 12:15:58 PM
लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी कर्तव्यासाठी सीमेकडे रवाना झालेला सांगलीचा जवान प्रज्वल रूपनर ठरतोय देशप्रेमाचा आदर्श
Sunday, May 11 2025 11:14:04 AM
व्यावसायिकाच्या हत्येच्या प्रयत्नाच्या 21 वर्षे जुन्या प्रकरणातून गँगस्टर छोटा राजनची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. राजन सध्या जे डे हत्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे.
Sunday, May 11 2025 11:37:12 AM
सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर मुंबईत 11 मे ते 9 जूनदरम्यान फटाके फोडण्यावर पूर्ण बंदी लागू
Sunday, May 11 2025 11:02:21 AM
मॉन्सून यंदा लवकर दाखल होणार; 27 मे रोजी केरळ, 6 जूनला महाराष्ट्रात शिडकावा होण्याची शक्यता
Sunday, May 11 2025 09:27:39 AM
आईचं प्रेम, त्याग आणि माया याला वंदन करण्याचा दिवस म्हणजे मातृदिन. आईसाठी खास शुभेच्छा, विचार आणि शायरीसह तिच्या अस्तित्वाचं मनापासून कौतुक करूया
Sunday, May 11 2025 08:13:44 AM
परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी चीनच्या पाकिस्तान समर्थक भूमिकेवर थेट नाराजी व्यक्त केली. दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या चीनच्या धोरणांचा भारताने तीव्र निषेध केला आहे.
Sunday, May 11 2025 07:23:25 AM
आज रविवार मनःशांती, आत्मपरीक्षण आणि कुटुंबातील गोडव्याचा दिवस. ग्रहांची स्थिती काही राशींना नवे वळण देईल, तर काहींसाठी जुनी कामं पूर्ण करण्याचा उत्तम योग येईल.
Sunday, May 11 2025 07:17:22 AM
दिन
घन्टा
मिनेट