Thursday, July 31, 2025 04:11:45 AM
10
रत्नागिरी जिल्ह्यातील 5 तालुक्यांतील 20 गावांमध्ये 14,789 नागरिक पाणीटंचाईचा सामना करत असून, प्रशासन टँकरद्वारे पाणीपुरवठा करत आहे.
Saturday, May 03 2025 02:42:50 PM
शिरूरमध्ये ख्रिश्चन धर्म स्वीकृतीसाठी हिंदू कुटुंबावर दबाव; आर्थिक आमिष दाखवून धर्मांतरासाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी 7 जणांवर गुन्हा दाखल.
Saturday, May 03 2025 01:11:51 PM
गुलाबराव पाटील यांची मिश्किल कबुली 'दिवसभर खोटं बोलतो, पण अध्यात्मिक व्यासपीठावर नाही; संत माहुजी महाराजांच्या गादीपती सोहळ्यात केले स्पष्ट वक्तव्य.
Saturday, May 03 2025 11:36:42 AM
महाराष्ट्रात केवळ 4 महिन्यांत 25 वाघांचा मृत्यू, देशातील एकूण मृत्यूंपैकी 37% वाटा; ताडोबासह विदर्भातील जंगलांमध्ये सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह.
Saturday, May 03 2025 11:06:13 AM
जातनिहाय जनगणनेच्या निर्णयाचं रावसाहेब दानवे यांनी स्वागत केलं; विरोधकांवर केली टीका , सत्तेत असताना का नाही घेतला निर्णय?
Friday, May 02 2025 06:15:56 PM
सांगलीत भरदिवसा 40 तोळ्यांच्या दागिन्यांची बॅग चोरट्यांकडून लंपास; धक्कादायक घटना सीसीटीव्हीत कैद, पोलिसांचा तपास सुरू.
Friday, May 02 2025 05:17:33 PM
बोरामणी (सोलापूर) येथे विहिरीची कडा ढासळून दोन शाळकरी मुले बुडाली; दहा तासांच्या शोध मोहिमेनंतर मृतदेह सापडले.
Friday, May 02 2025 04:25:59 PM
10वी व 12वी बोर्ड निकाल 5 मे रोजी लागण्याची शक्यता; मंडळाची तयारी अंतिम टप्प्यात, विद्यार्थ्यांत उत्सुकता.
Friday, May 02 2025 03:51:52 PM
साटेली भेडशी गावातील अनधिकृत मदरशावरून वाद; बांगलादेशी संशयित शिक्षक अटकेत, प्रशासनाच्या निष्क्रियतेवर ग्रामस्थ संतप्त.
Friday, May 02 2025 03:32:27 PM
गुगल पेने वैयक्तिक कर्ज सेवा सुरू केली असून, यामुळे वापरकर्ते आता अॅपद्वारे 30 हजार ते 10 लाख रुपयांपर्यंतचे लोन सहजपणे घेऊ शकतात.
Friday, May 02 2025 02:14:25 PM
दिन
घन्टा
मिनेट