Sunday, May 18, 2025 02:53:57 PM
20
देशातील अनेक मोठ्या संस्थांनीही तुर्कीयेसोबतचे त्यांचे सामंजस्य करार रद्द केले आहेत. या यादीत आयआयटी बॉम्बे देखील सामील झाले आहे. आयआयटी बॉम्बेनेही तुर्की विद्यापीठांसोबतचे सर्व करार रद्द केले आहेत.
Sunday, May 18 2025 02:23:13 PM
गेल्या काही दिवसांपासून भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव आहे. आता जावेद अख्तर यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे.
Sunday, May 18 2025 01:37:22 PM
लोकप्रिय युट्युबर ज्योती मल्होत्रा पाकिस्तानसाठी गुप्त माहिती पुरवत असल्याचा आरोप; 'Travel with Jo' चॅनेलच्या आड गुप्त मिशन चालू असल्याचा सुरक्षा यंत्रणांचा दावा.
Sunday, May 18 2025 12:41:53 PM
न्यू यॉर्क शहराचे महापौर एरिक अॅडम्स यांनी सांगितले की, या अपघातात 19 जण जखमी झाले आहेत, त्यापैकी चार जणांची प्रकृती गंभीर आहे. तथापि, या अपघातात 142 वर्षे जुन्या पुलाचे कोणतेही मोठे नुकसान झाले नाही.
Sunday, May 18 2025 01:21:44 PM
भारतीय लष्कराकडून सांगण्यात आले की आज डीजीएमओ स्तरावरील कोणतीही चर्चा होणार नाही. 12 मे रोजी झालेल्या डीजीएमओ चर्चेत ठरल्याप्रमाणे युद्धबंदी सुरू ठेवण्याबाबत, त्याची कोणतीही समाप्ती तारीख नाही.
Sunday, May 18 2025 12:43:14 PM
सकाळी 6 वाजता आग लागली. गुलजार हाऊसमधून धूर निघताना लोकांना दिसला. लोकांनी स्वतःहून पोलिसांना आणि अग्निशमन दलाला आगीची माहिती दिली. अग्निशमन दल येण्यापूर्वीच लोकांनी बचावकार्य सुरू केले होते.
Sunday, May 18 2025 12:28:53 PM
सिंधुदुर्गमध्ये होणार ‘झी सिने अवॉर्ड 2026’; कोकणातील पर्यटन व सांस्कृतिक वारशाला मिळणार राष्ट्रीय व्यासपीठ, स्थानिकांना रोजगाराच्या संधी
Sunday, May 18 2025 11:37:43 AM
हिंगोली जिल्ह्यात वीज पडून महिला शेतकऱ्याचा मृत्यू; राज्यात 19-25 मे दरम्यान पावसाचा जोर वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
Sunday, May 18 2025 10:53:33 AM
मुंबई सेंट्रल स्थानकावर भारतातील पहिले डिजिटल लाउंज सुरू; प्रवाशांना काम आणि विश्रांतीचा युरोपीय थाट अनुभवता येणार, को-वर्किंग स्पेससह अत्याधुनिक सुविधा उपलब्ध.
Sunday, May 18 2025 10:34:37 AM
नाशिकमध्ये आरोपींसोबत चौघा पोलिसांनी पार्टी केल्याची घटना समोर आली. पोलीस आयुक्तांनी तात्काळ चौकशी सुरू केली असून दोषी पोलिसांवर कडक कारवाई होण्याची शक्यता आहे.
Sunday, May 18 2025 09:37:09 AM
फ्रिजमध्ये आलं ठेवूनही ते लवकर सुकतं, बुरशी लागते आणि चव कमी होते? या घरगुती सोप्या ट्रिक्स वापरून तुम्ही आलं महिनाभर ताजं, रसदार आणि बुरशीमुक्त ठेवू शकता.
Sunday, May 18 2025 08:26:36 AM
आजचा रविवार भावनात्मक समतोल, नात्यांमध्ये स्पष्टता आणि नव्या संधी घेऊन येतोय. कोणाला मिळणार यश, कोणाला लागणार संयम? वाचा तुमचं संपूर्ण राशीभविष्य.
Sunday, May 18 2025 08:17:02 AM
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यात आला असून तिन्ही सैन्याने विटेला दगडाने उत्तर दिले, असं अमित शाहा यांनी म्हटलं आहे.
Saturday, May 17 2025 06:39:15 PM
पाकिस्तान दहशतवाद्यांना प्रशिक्षण, निधी आणि शस्त्रे पुरवत असून तो भारताची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करू इच्छित आहे, असा आरोप ओवेसींनी केला आहे.
Saturday, May 17 2025 05:44:36 PM
बंडखोर नेत्यांमध्ये मुकेश गोयल यांचाही समावेश आहे, जे दिल्ली महानगरपालिकेत आपचे सभागृह नेते होते. गोयल यांच्या नेतृत्वाखालील नगरसेवकांनी इंद्रप्रस्थ विकास पार्टी नावाच्या नवीन पक्षाची स्थापना केली.
Saturday, May 17 2025 04:37:54 PM
एका महिलेने एका मेडिकल स्टोअरवाल्याला दातदुखीची गोळी मागितली, पण दुकानदाराने तिला सल्फासची गोळी दिली. या महिलेने दातदुखीवर औषध समजून ती खाल्ली. त्यानंतर महिलेचा मृत्यू झाला.
Saturday, May 17 2025 04:17:08 PM
18 मे 2025 रोजी सकाळी 05:59 वाजता, ISRO SHAR येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातील पहिल्या लाँच पॅड (FLP) वरून PSLV-C61 वर EOS-09 लाँच करेल. या उपग्रहामुळे एलएसी आणि एलओसी सीमांवर कडक देखरेख करणे शक्य होईल
Saturday, May 17 2025 03:38:36 PM
बारामती लोकसभा मतदारसंघातील लोकांचा प्रतिनिधी म्हणून जागतिक स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणे सन्मानाची गोष्ट असल्याचं सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे.
Saturday, May 17 2025 03:06:32 PM
हेरा फेरी 3 मध्ये परेश रावल आणि अक्षय कुमारच्या अनिश्चिततेमुळे चाहत्यांमध्ये मोठा धक्का, सिनेमाचा भवितव्य अस्पष्ट.
Saturday, May 17 2025 02:04:02 PM
अनेक बँका आणि वित्तीय संस्था आता पॅन कार्डच्या आधारे 5 लाख रुपयांपर्यंतचे वैयक्तिक कर्ज देत आहेत. तथापि, यासाठी आधार कार्ड पॅनशी लिंक करणे आवश्यक आहे, अन्यथा कर्ज प्रक्रियेत विलंब होऊ शकतो.
Saturday, May 17 2025 01:43:49 PM
दिन
घन्टा
मिनेट