Thursday, July 24, 2025 05:42:10 PM
20
मनसेचे पदाधिकारी प्रशांत कनोजिया यांनी पुणे महानगरपालिकेला एक पत्र सादर केले आहे, ज्यामध्ये त्यांनी सर्व नवीन इमारतींची नावे मराठीत ठेवण्याची विनंती केली आहे.
Thursday, July 24 2025 05:03:19 PM
एसटीईएम वॉटर डिस्ट्रिब्युशन अँड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी प्रायव्हेट लिमिटेडच्या पाईपलाइनच्या दुरुस्ती आणि देखभालीच्या कामामुळे ही पाणी कपात केली जात आहे.
Thursday, July 24 2025 04:33:05 PM
नाशिक विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी त्यांचे नॉन-क्रीमी लेयर ओबीसी प्रमाणपत्र अवैध असल्याचे घोषित केले आहे. या निर्णयानंतर खेडकर यांनी राज्य मंत्रालयाकडे अपील दाखल केले आहे.
Thursday, July 24 2025 04:03:46 PM
भारतीय संघाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतच्या पायात फ्रॅक्चर झाले असून आता तो सध्याच्या कसोटी सामन्यातून बाहेर पडला आहे.
Thursday, July 24 2025 02:42:29 PM
सायबेरियन अंगारा एअरलाइन्सच्या विमानाचे अवशेष चीनच्या सीमेवरील अमूर प्रदेशातील टिंडा शहरापासून 15 किमी अंतरावर असलेल्या टेकडीच्या तळाशी सापडले आहेत.
Thursday, July 24 2025 02:32:14 PM
या करारामुळे यूकेहून येणारे इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स, कपडे, दागिने आणि शूज यासारख्या वस्तूंच्या किंमतीत घसरण अपेक्षित आहे.
Wednesday, July 23 2025 08:06:28 PM
अपघातात मृत्यू झालेल्या एका प्रवाशाचा मृतदेह चुकीने दुसऱ्याच कुटुंबाला सोपवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
Wednesday, July 23 2025 07:34:23 PM
वेंकटेश मूळचा महबूबनगर जिल्ह्यातील जकलेर गावचा असून, सध्या तो हैदराबादमधील एका रोस्ट कॅफेमध्ये माळी म्हणून काम करत होता.
Wednesday, July 23 2025 07:01:54 PM
22 एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान हवाई क्षेत्रावरील बंदी 30 एप्रिलपासून लागू करण्यात आली होती.
Wednesday, July 23 2025 06:45:09 PM
उत्तर प्रदेश, दिल्ली आणि गुजरातमध्ये एकाच वेळी ही कारवाई पार पडली. एटीएसने अल-कायदा इन इंडियन सबकॉन्टिनेंटशी संबंधित 4 दहशतवाद्यांना अटक केली आहे.
Wednesday, July 23 2025 06:31:11 PM
भारतीय हवामान विभागाने गुरुवारी मुंबई आणि कोकण परिसरात मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Wednesday, July 23 2025 06:14:54 PM
तांत्रिक बिघाड लक्षात येताच वैमानिकांनी तत्काळ मानक कार्यप्रणालीचे पालन करत अधिकाऱ्यांना माहिती दिली. त्यानंतर विमान खाडीत परत आणण्यात आले.
Wednesday, July 23 2025 06:08:22 PM
22 जुलै 2025 रोजी एटरनलचा शेअर तब्बल 15% वाढून 311.25 वर पोहोचला. यामुळे कंपनीचे मार्केट कॅप 40 हजार कोटींनी वाढले.
Tuesday, July 22 2025 09:36:42 PM
राज्यातील 51 लाख मतदारांची नावे मतदार यादीतून वगळली जाणार आहेत. यामध्ये 18 लाख मृत व्यक्ती, 26 लाख स्थलांतरित मतदार आणि 7 लाख बनावट नावे असलेल्या व्यक्तींचा समावेश आहे.
Tuesday, July 22 2025 09:19:58 PM
या निर्णयामुळे महिलांना आता सुमारे 1 लाख रुपयांपर्यंतची आर्थिक बचत होऊ शकते. यापूर्वी ही सवलत फक्त 10 लाख रुपयांपर्यंतच्या मालमत्तेसाठी लागू होती.
Tuesday, July 22 2025 09:13:28 PM
बागेत एका मोठ्या सापासह 18 कोब्राची पिल्ले होती, ज्यांना सुरक्षितपणे रेस्क्यू करण्यात आले. सध्या सर्व सापांना जंगलात सोडण्यात आले आहे.
Tuesday, July 22 2025 07:02:51 PM
आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर 50 लाखाहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि 65 ते 68 लाख पेन्शनधारकांच्या पगारात आणि भत्त्यांमध्ये वाढ होणार आहे.
Tuesday, July 22 2025 06:43:05 PM
प्राप्त माहितीनुसार, एअर इंडियाचे विमान हाँगकाँगहून दिल्ली विमानतळावर उतरताच सहाय्यक पॉवर युनिटमध्ये आग लागली. सर्व प्रवासी आणि कर्मचारी सुरक्षित आहेत.
Tuesday, July 22 2025 05:09:46 PM
ब्लिंकिट या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मसाठी काम करणाऱ्या एका डिलिव्हरी बॉयला इमारतीच्या लिफ्टमध्ये लघवी करताना पकडण्यात आले आहे. हा घृणास्पद प्रकार लिफ्टमध्ये बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाला
Tuesday, July 22 2025 04:44:54 PM
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज धनखड यांचा राजीनामा स्वीकारला आहे. जगदीप धनखड यांनी आरोग्याच्या कारणास्तव पदाच्या जबादाऱ्यातून मुक्त होण्याचा निर्णय घेतला.
Tuesday, July 22 2025 04:22:34 PM
दिन
घन्टा
मिनेट