२०८२ जेष्ठ १, बुधबार
Wednesday, May 14, 2025 06:55:35 PM
धोनी बाद झाल्यानंतर स्टेडियममध्ये चेन्नईच्या समर्थकांमध्ये प्रचंड निराशा पसरली. मात्र, विशेष लक्ष वेधून घेतले ते एका तरुणीच्या संतप्त प्रतिक्रियाने. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला
Samruddhi Sawant
२०८१ चैत्र १७, सोमबार
समाजातील भटक्या विमुक्तांना न्याय मिळवून देण्यासाठी श्री. मिटकर यांनी आपल्या आयुष्यातील 20 वर्षे संघर्ष केला. प्रसंगी त्यांना पोलिसांसोबत ज्यांना झुंज द्यावी लागली.
भल्या भल्यांना मातीत लोळवणारी कुस्ती महारष्ट्रात लोकप्रिय आहे. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात कुस्तीचा वाद चांगलाच पेटला होता.
Manasi Deshmukh
२०८१ फाल्गुन ६, मंगलबार
5 वर्षांत 125 हून अधिक कन्यादान: कोल्हे कुटुंबीयांची सामाजिक बांधिलकी
Manoj Teli
२०८१ फाल्गुन ५, सोमबार
प्रॉमिस डे! हा दिवस म्हणजे प्रेम, विश्वास आणि वचनपूर्ती यांचा उत्सव. व्हॅलेंटाईन वीकच्या पाचव्या दिवशी म्हणजेच ११ फेब्रुवारी रोजी हा दिवस साजरा केला जातो.
२०८१ माघ २८, सोमबार
सामाजिक बांधिलकी आणि शारीरिक सुदृढतेच्या दृष्टीने रोटरी क्लब डोंबिवली डाउनटाउन या संस्थेने एक आगळावेगळा उपक्रम राबवला आहे.
२०८१ माघ २०, आइतबार
गंभीर: 'जर प्रत्येक खेळाडू डोमेस्टिक क्रिकेट खेळाला तर मला मनापासून आवडेल'
Jai Maharashtra News
२०८१ पौष २१, आइतबार
'एक है तो सेफ है' हे या निवडणुकीच्या निकालानं स्पष्ट केलं. तर मोदी है तो मुमकीन है हे लोकसभेच्या निकालानंतर स्पष्ट झालं, असं देवेंद्र फडणवीस निवड झाल्यानंतर म्हणाले.
२०८१ मंसिर १९, बुधबार
आगामी काळात त्यांच्या नेतृत्वाखाली मतदार संघात विविध विकास कामे पूर्ण केली जातील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
२०८१ मंसिर १०, सोमबार
दिन
घन्टा
मिनेट